US Election, Donald Trump, Joe biden News: या नकाशामध्ये लाल रंगात डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडनचे समर्थन करणारे देश निळ्या रंगात दाखवण्यात आले आहेत ...
CoronaVirus News : देशांर्तगत लस विकसित करून आपली गरज भागल्यावर जगाच्या मदतीला भारत धावून जाईल. त्यासाठी जगभरातील औषध निर्माण कंपन्यांशी भारताने संवादाची तयारी केली आहे. ...
government employees : काही राज्य सरकारांनी दिवाळीसाठी बोनसची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. ...
petrol and diesel prices : तेलाच्या किरकोळ भावांमध्ये शेवटचा बदल हा २२ सप्टेंबर रोजी झाला होता. तेव्हापासून दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.०६ व डिझेल ७०.४६ रुपये स्थिर आहे. ...
US Election Results: मतदानाच्या आदल्या रात्री प्रमिला जयपाल यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या सन्मानार्थ एक खास डिश बनविण्याचा निर्णय घेतला होता. ...