परवडणाऱ्या उपचारखर्चामुळे अनेक जण वाचले असते सरकारी यंत्रणांकडे कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या कमी होती. त्यामुळे खासगी रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडून उपचारांसाठी भरमसाठ पैसे उकळण्यात आले. ...
केंद्राने माॅडर्ना, फायझर, सीरम इंस्टिट्यूट, भारत बायाेटेक आणि झायडस कॅडिला यांना लसीसाठी संपर्क केला आहे. या कंपन्यांच्या लसींना आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये ९० ते ९५ टक्के यश मिळाले आहे. ...
नायर रुग्णालयामध्ये १४८ जणांना लसीचा पहिला डोस तर ९६ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात येतील ...
नड्डा बुद्धिजीवींशीही बोलतील व त्यांना भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करतील. याशिवाय मोदी सरकार राबवत असलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेतील योजनांच्या लाभार्थींचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. ...