लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"पैशांच्या पिशव्यांचा वापर करून भाजपाचा तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न", ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप - Marathi News | mamta banerjee said leaders are being forced to leave tmc we will defeat bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पैशांच्या पिशव्यांचा वापर करून भाजपाचा तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न", ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

कर्नाटक हायकोर्टाचा मोठा निर्णय; लग्न झालेल्या मुलींनाही मिळणार वडिलांच्या नोकरीवर हक्क - Marathi News | Married Daughter Can Claim Father’s Job Orders Karnataka High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक हायकोर्टाचा मोठा निर्णय; लग्न झालेल्या मुलींनाही मिळणार वडिलांच्या नोकरीवर हक्क

न्यायाधीश एम. नागाप्रसन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले की, महिलांची लोकसंख्या जवळपास जगाच्या निम्मी आहे आणि त्यांना संधीही मिळू नये? ...

…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर झाडून घेतली गोळी, शिष्याने सांगितली घटनेमागची कहाणी - Marathi News | … So Sant Baba Ram Singh shot himself, the disciple told the story behind the incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर झाडून घेतली गोळी, शिष्याने सांगितली घटनेमागची कहाणी

Farmer Protest : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान, काल संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली आहे. ...

"अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार, देशाला आणखी किती लाचार करणार आहात?" - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over LPG Price Hike | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार, देशाला आणखी किती लाचार करणार आहात?"

Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over LPG Price Hike : सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

चिंताजनक! महाराष्ट्रासह १३ राज्यांत कुपोषणात झाली वाढ; केरळ, हिमाचल प्रदेशचाही समावेश - Marathi News | Malnutrition has increased in 13 states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! महाराष्ट्रासह १३ राज्यांत कुपोषणात झाली वाढ; केरळ, हिमाचल प्रदेशचाही समावेश

केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा, मेघालय, मिझोराम, नागालँड, तेलंगणा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, गुजरात आदी राज्ये, तसेच लक्षद्वीप, दादरा-नगर हवेली, दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश ...

काय सांगता? दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्यपी - Marathi News | Bihar has more alcoholics than Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्यपी

काश्मीर, गुजरातमध्ये सर्वांत कमी प्रमाण ...

शानदार! जबरदस्त!! झिंदाबाद!!! महाराष्ट्राच्या सुपुत्राने केला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | lance naik gajanan misal rides motor cycle sitting on the light creates world record | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शानदार! जबरदस्त!! झिंदाबाद!!! महाराष्ट्राच्या सुपुत्राने केला वर्ल्ड रेकॉर्ड

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ग्राउंडवर अनोख्या विक्रमाची नोंद ...

साखर निर्यातीला प्रतिटन 6 हजार रुपये अनुदान; पाच कोटी ऊस उत्पादकांना होणार लाभ - Marathi News | Rs 6000 per tonne subsidy for sugar exports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साखर निर्यातीला प्रतिटन 6 हजार रुपये अनुदान; पाच कोटी ऊस उत्पादकांना होणार लाभ

अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ...

...अन् वेळ वाया घालवल्याचा आरोप करत राहुल गांधी 'त्या' बैठकीतून निघाले - Marathi News | Rahul Gandhi, Congress members walk out of Defence Parliamentary panel meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् वेळ वाया घालवल्याचा आरोप करत राहुल गांधी 'त्या' बैठकीतून निघाले

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजीव सातव, रेवनाथ रेड्डींचा सभात्याग ...