coronavirus India : कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्याने घसरण होऊ लागल्याने आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारतातील कोरोनाची साथ जवळपास संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. ...
Aadhaar PVC card : लोकांनी प्लॅस्टिकचे आधारकार्ड बनवून घ्यायला सुरुवात केली. मात्र, ते वैध नव्हते. यामुळे आता युआयडीएआयनेच (UIDAI) पीव्हीसी आधार कार्ड (Aadhaar PVC card) देण्यास सुरुवात केली आहे. ...
Congress Rahul Gandhi Reactions On Death of Sant Baba Ram Singh : राहुल गांधी यांनी बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली वाहत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Delhi Arvind Kejriwal And Uttar Pradesh Yogi Adityanath : अरविंद केजरीवाल यांनी कोरोना चाचण्यांवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे. ...
असदुद्दीन औवेसी यांनी बुधवारी लखनऊमध्ये ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली, राजभर यांनी अलीकडेच ओबीसी समुदायाच्या ८ संघटनांना एकत्र घेत भाजपाविरोधात संकल्प मोर्चा नावाने आघाडी बनवली आहे. ...