लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
SBI Recruitment 2020: अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; SBI मध्ये शेकडो पदांवर भरती - Marathi News | SBI Recruitment 2020: Last day to apply; How to apply in SBI for 480 posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI Recruitment 2020: अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; SBI मध्ये शेकडो पदांवर भरती

Government Bank Jobs: बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत.  ...

२० लाखांसाठी आर्मी कॅप्टन भूपिंदर सिंहने रचलं मोठं षडयंत्र; जाणून घ्या, ‘त्या’ दिवशी काय घडलं? - Marathi News | The army captain charged with killing three youths in Fake Incounter at Shopian, Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० लाखांसाठी आर्मी कॅप्टन भूपिंदर सिंहने रचलं मोठं षडयंत्र; जाणून घ्या, ‘त्या’ दिवशी काय घडलं?

सोशल मीडियात हे समोर आलं की, या तीन युवकांचा दहशतवादाची काहीही संबंध नाही, तेव्हा लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले ...

विद्यार्थिनीची छेड काढणं भाजपा नेत्याला पडलं महागात; नागरिकांनी केली यथेच्छ धुलाई; कान पकडून मागितली माफी - Marathi News | former bjp mla maya shankar pathak beaten for eve teasing varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थिनीची छेड काढणं भाजपा नेत्याला पडलं महागात; नागरिकांनी केली यथेच्छ धुलाई; कान पकडून मागितली माफी

Former BJP MLA Maya Shankar Pathak : भाजपाच्या माजी आमदाराला विद्यार्थिनीची छेड काढणं चांगलंच महागात पडलं आहे. ...

...अन् मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसताना दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा - Marathi News | Accepted responsibility due to pressure when he did not want to be the CM Said Nitish Kumar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन् मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसताना दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा

Bihar CM Nitish Kumar: मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा वेळ येते तेव्हा बोलण्याची संधी सोडत नाहीत. ...

पैसे कापले, पण तिकिट नाही मिळाले; IRCTC च्या समस्यांनी प्रवासी त्रासले - Marathi News | Money deducted, but ticket not received; IRCTC's new portal problems to travelers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसे कापले, पण तिकिट नाही मिळाले; IRCTC च्या समस्यांनी प्रवासी त्रासले

IRCTC new Portal: हजारो प्रवासी याबाबत तक्रार करत आहेत. वेबसाईटवरून ट्रेन किंवा विमानाचे तिकिट काढत असताना वॉलेट किंवा अन्य दुसऱ्या पेमेंट मोडद्वारे पैसे कापले जातात, मात्र तिकिट काही मिळत नाही, असा त्यांना वाईट अनुभव येत आहे. ...

ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई? - Marathi News | Impeachment proceedings against Trump? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई?

सर्व संसद सदस्यांना वॉशिंग्टनमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन ...

कृषी कायद्यांबाबत सुप्रीम काेर्टात आज सुनावणी - Marathi News | Supreme Court hearing on agricultural laws today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांबाबत सुप्रीम काेर्टात आज सुनावणी

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू असल्यामुळे सुनावणी पुढे ठेवण्याची विनंती ॲटर्नी जनरल के. के. वेणुगाेपाल यांनी यापूर्वीच्या सुनावणीवेळी केली हाेती ...

देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव - Marathi News | Outbreak of bird flu in seven states of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव

उत्तर प्रदेश, केरळ आदींचा समावेश ...

देशात सात महिन्यांत ३३ हजार टन जैववैद्यकीय कचरा - Marathi News | 33,000 tons of biomedical waste in the country in seven months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सात महिन्यांत ३३ हजार टन जैववैद्यकीय कचरा

महाराष्ट्रात सर्वाधिक; ऑक्टोबरमध्ये जास्त प्रमाण ...