लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयकर कायद्यात मोठे फेरबदल;  १ एप्रिलपासून ‘सरल’ नियम लागू! मुंबईसह ८ शहरांतील नोकरदारांना एचआरए सवलतीचा फायदा - Marathi News | Big changes in Income Tax Act Simple rules to come into effect from April 1 Employees in 8 cities including Mumbai to benefit from HRA concession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयकर कायद्यात मोठे फेरबदल;  १ एप्रिलपासून ‘सरल’ नियम लागू! मुंबईसह ८ शहरांतील नोकरदारांना एचआरए सवलतीचा फायदा

येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू होतील. नव्या नियमांमुळे करप्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत होणार असली, तरी पारदर्शकता वाढविण्यासाठी काही कडक अटीही घालण्यात आल्या आहेत. ...

बेरोजगारांना मिळणार १८ हजार रुपये भत्ता; ममता बॅनर्जींनी प्रसिद्ध केला जाहीरनामा, १० मोठी वचने  - Marathi News | Unemployed will get Rs 18000 allowance Mamata Banerjee releases manifesto 10 big promises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारांना मिळणार १८ हजार रुपये भत्ता; ममता बॅनर्जींनी प्रसिद्ध केला जाहीरनामा, १० मोठी वचने 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘१० वचने’ सादर करत राज्याच्या विकासाचा पुढचा रोडमॅप मांडला आहे. यामध्ये राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी वर्षाला १८ हजार रुपये भत्ता देण्यावर भर देण्यात आला आहे. ...

उन्हाच्या लाटेला पावसाचा 'ब्रेक', अफगाण ते भारत पावसाची 'हायवे' लाइन! पश्चिमी चक्रावाताचा दुर्मीळ आविष्कार, गारव्याची एन्ट्री! - Marathi News | A 'break' of rain in the heat wave, a 'highway' line of rain from Afghanistan to India! A rare occurrence of a western cyclone, entry of hail! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्हाच्या लाटेला पावसाचा 'ब्रेक', अफगाण ते भारत पावसाची 'हायवे' लाइन! पश्चिमी चक्रावाताचा दुर्मीळ आविष्कार, गारव्याची एन्ट्री!

...यामुळे मार्च महिन्यातच मे महिन्यासारखी उष्णता अनुभवणाऱ्या कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणारे काँग्रेसचे 'ते' तीन मुस्लिम आमदार कोण? जाणून घ्या - Marathi News | Rajyasaba Election 2026: Who are 'those' three Muslim MLAs of Congress who voted for BJP in Rajya Sabha elections? Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणारे काँग्रेसचे 'ते' तीन मुस्लिम आमदार कोण? जाणून घ्या

Rajyasaba Election 2026: राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का; हरियाणा-ओडिशातील आमदारांची क्रॉस वोटिंग ...

गोदावरी पात्रात सेल्फीच्या नादात मोठा अपघात! फोटो काढताना ५ विद्यार्थी बुडाले; आंध्र प्रदेशात शोककळा - Marathi News | Godavari River Tragedy 5 Youth Including 3 BTech Students Missing After Going for a Swim Near Bhadrachalam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोदावरी पात्रात सेल्फीच्या नादात मोठा अपघात! फोटो काढताना ५ विद्यार्थी बुडाले; आंध्र प्रदेशात शोककळा

गोदावरी नदीत पोहायला गेलेल्या पाच तरुणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला ...

Latest Marathi News LIVE: रूपाली चाकणकर कोणत्याही क्षणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 20 March 2026: US Israel Iran War News, Raj Thackeray MNS Melava, Ashok Kharat Crime, Rupali Chakankar, LPG Shortage, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Sensex and Nifty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: रूपाली चाकणकर कोणत्याही क्षणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

पत्नी म्हणजे मोलकरीण नाही! घरकामात हातभार लावणे पतीचेही कर्तव्य; कोर्टाने पतीला सुनावले - Marathi News | You Are Not Married to a Maid Supreme Court Slams Husband Seeking Divorce Over Domestic Chores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी म्हणजे मोलकरीण नाही! घरकामात हातभार लावणे पतीचेही कर्तव्य; कोर्टाने पतीला सुनावले

घटस्फोटाशी संबधित एका प्रकरणावरुन सुनीवणी करताना सुप्रीम कोर्टाने पतीला खडे बोल सुनावले आहेत. ...

सौदीत आणखी एका भारतीय नागरिकाचा मृत्यू; मृतांचा आकडा ६ वर, एक जण बेपत्ता - Marathi News | Another Indian National Loses Life in West Asia Conflict Death Toll Rises to 6 One Still Missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौदीत आणखी एका भारतीय नागरिकाचा मृत्यू; मृतांचा आकडा ६ वर, एक जण बेपत्ता

पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीयांना फटका; ६ जणांचा मृत्यू, १ बेपत्ता ...

डाळीत मेलेला साप पाहताच भाविकांना उलट्यांचा त्रास! १२० जण रुग्णालयात; प्रसादामुळे खळबळ - Marathi News | Panic in Odisha Dead Snake Found in Temple Prasad 120 Devotees Fall Ill After Consuming Holy Meal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डाळीत मेलेला साप पाहताच भाविकांना उलट्यांचा त्रास! १२० जण रुग्णालयात; प्रसादामुळे खळबळ

ओडिशात सापासोबत शिजलेली डाळ खाल्ल्याने अनेकांना उलट्यांचा त्रास सुरु झाला होता. ...