लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Tirath Singh Rawat : तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री; भाजप नेतृत्त्वाच्या निर्णयानं साऱ्यांनाच धक्का - Marathi News | Tirath Singh Rawat named new Uttarakhand CM will take oath at 4 PM today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tirath Singh Rawat : तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री; भाजप नेतृत्त्वाच्या निर्णयानं साऱ्यांनाच धक्का

Tirath Singh Rawat named new Uttarakhand CM: तीरथ सिंह रावत आज संध्याकाळी ४ वाजता घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ...

वैश्विक नेता असल्याचा दावा फोल, मोदींची लाट ओसरली; भाजप नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | subramanian swamy says pm modi must choose between quad and brics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैश्विक नेता असल्याचा दावा फोल, मोदींची लाट ओसरली; भाजप नेत्याचा घरचा आहेर

एकीकडे पाच राज्यातील निवडणुकांच्या (Assembly Election 2021) प्रचाराची धामधूम सुरू असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना घरचा आहेर दिला आहे. ...

"महिलेला सासरी झालेल्या मारहाणीला, छळाला पतीच जबाबदार"  - Marathi News | supreme court said husband would be primarily liable for injuries inflicted on wife in matrimonial home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिलेला सासरी झालेल्या मारहाणीला, छळाला पतीच जबाबदार" 

Supreme Court : सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पतीला खडे बोल सुनावले आहेत. ...

रस्त्यावर घोड्याविना धावत होती बग्गी, आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत दिलं असं नाव - Marathi News | A buggy was running without a horse on the road, Anand Mahindra gave it a special name while sharing the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रस्त्यावर घोड्याविना धावत होती बग्गी, आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत दिलं असं नाव

Anand Mahindra gave it a special name to buggy : उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. तसेच ते आपल्या अकाऊंटवरून मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ लोकांनाही खूप आवडतात. ...

लाखो केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी खूशखबर; वर्षभरापासून थकलेला महागाई भत्ता मिळणार - Marathi News | Good news for central employees, pensioners; will get pending DA for last year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखो केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी खूशखबर; वर्षभरापासून थकलेला महागाई भत्ता मिळणार

Central Government Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 17 टक्के महागाई भत्ता दिला जातो. या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढही केली जाते. गेल्या वर्षीपासून तीन हप्ते थकले होते. ...

Gold Price : सोन्याच्या दरात आतापर्यंत 22 टक्क्यांची घसरण; जाणून घ्या, आणखी किती होणार घट? - Marathi News | gold prices down 22 percent is it time to revisit your gold allocation gold silver price today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Price : सोन्याच्या दरात आतापर्यंत 22 टक्क्यांची घसरण; जाणून घ्या, आणखी किती होणार घट?

gold prices down 22 percent is it time to revisit your gold allocation gold silver price today : आतापर्यंत सोन्याचे दर सुमारे 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. ...

Video: तरुणीने एकतर नो पार्किंगमध्ये स्कूटर लावली, पोलिसांशी हुज्जत घातली; महिला पीएसआय येताच... - Marathi News | Video: young woman park scooter in the no parking, female PSI slapped her after argument | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: तरुणीने एकतर नो पार्किंगमध्ये स्कूटर लावली, पोलिसांशी हुज्जत घातली; महिला पीएसआय येताच...

Social Viral: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याने महिला दिनाशीदेखील जोडला आहे. ही घटना 7 मार्चची आहे. या तरुणीने तिची स्कूटर नो पार्किंगमध्ये उभी केली होती. ...

शुक्रवार सोडून पाच दिवस बँका बंद; महत्वाचे काम असेल तर... - Marathi News | Banks closed for five days in a row except Friday; If there is important work ... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शुक्रवार सोडून पाच दिवस बँका बंद; महत्वाचे काम असेल तर...

Bank strike, bank holidays March 2021: उद्यापासून केवळ एकच दिवस बँक सुरु राहणार आहे. जर तुमचे काही महत्वाचे काम असेल तर आज आणि शुक्रवारीच बँका सुरु राहणार आहेत. जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. ...

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? मोदी सरकारनं आखली नवी रणनीती; 'त्यांची' मनमानी संपवण्याची तयारी - Marathi News | petrol diesel prices may come down soon central government working on diversification strategy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? मोदी सरकारनं आखली नवी रणनीती; 'त्यांची' मनमानी संपवण्याची तयारी

petrol diesel prices may come down soon: सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारची नवी रणनीती; खनिज तेल खरेदीसाठी नव्या पर्यायांचा विचार सुरू ...