Kamal Hassan Car Attack : कमल हासन यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र याच दरम्यान हासन यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...
Akhtar Imam 5 Crore Property to his Elephants : अख्तर यांनी आपल्या मुलाला जमीन आणि संपत्तीतून बेदखल केलं आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपली सगळी संपत्ती आपल्याकडे असणाऱ्या दोन हत्तींच्या नावावर केली आहे. ...
Sharad pawar will campaign in west Bengal Election: शरद पवार यांनी काही आठवड्यांपूर्वी भाजपाविरोधात पश्चिम बंगालमध्ये आघाडीची मोट बांधणार असल्याचे वक्तव्य केले होते. परंतू त्यानंतर दोन तीन दिवसांत काँग्रेसने डाव्यांच्या साथीने वेगळी निवडणूक लढविणार अ ...
BJP Kaushal Kishore Daughter in law Suicide : आत्महत्येआधी अंकिता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी "मी जीव द्यायला जातेय" असं म्हटलं आहे. ...
BJP MLA Surendra Singh And Taj Mahal : भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे लोकप्रिय आहेत. सिंह हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ...
Bank Stike: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी IDBI Bank सह आणखी दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याला बँक कर्मचाऱी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. या संपामध्ये 10 लाख कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी होणार आहेत. ...
“आसाममध्ये १५ वर्षे सत्ता राबवून आणि याच राज्याचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान असूनही शेजारच्या देशांतून बेकायदा होणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्यात जुन्या काँग्रेस पक्षाने काहीही केले गेलेले नाही,” असा आरोपही अमित शहा यांनी केला. ...
राज्यात दिवसभरात ८,८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २१,३४,०७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के एवढे झाले आहे. ...