भारतीय संघाच्या विश्वविजयाची महाराष्ट्रालासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे, महाराष्ट्रपुत्र सचिन तेंडुलकरचं स्वप्न पू्र्ण झालं होतं, आणि यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष हे शरद पवार होते. ...
संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला. पटोलेंच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. ...
Udhayanidhi Stalin Slams Narendra Modi Over Sushma Swaraj, Arun Jaitley Dead : उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. यासोबतच गंभीर आरोप देखील केला आहे. ...
Small Savings Rate Cut News: व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेण्याची वेळ महत्त्वपूर्ण आहे, कारण बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु होण्यापूर्वी हा निर्णय घेतला. ...
Assam Assembly Elections 2021 :आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे ...
Corona Virus : देशभरात ४५ वर्षे वयाच्या पुढील लोकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी युवकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होऊन ते ‘सुपर स्प्रेडर’ बनत असल्याने सरसकट सर्वांनाच लस देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...
Coronavirus : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजार ३३० वर पोहोचला. ११ ऑक्टोबर २०२० रोजीनंतर प्रथमच एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद झाली आहे. ...