लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बापरे! अचानक एक्स्प्रेसचे झाले दोन भाग; एक हिस्सा मागे राहिला तर दुसरा 1 किमी धावला अन्... - Marathi News | coupling of saptakranti superfast express broke in lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! अचानक एक्स्प्रेसचे झाले दोन भाग; एक हिस्सा मागे राहिला तर दुसरा 1 किमी धावला अन्...

SaptKranti Express : एक्स्प्रेसचे अचानक दोन भाग झाले आणि यातील एक भाग रुळावर धावत राहिला तर एक जागीच उभा राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Sharad Pawar : लढाई जिंकली, शरद पवारांना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज मिळणार - Marathi News | Sharad Pawar : Sharad Pawar's condition is stable, he will be discharged from the hospital today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar : लढाई जिंकली, शरद पवारांना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज मिळणार

Sharad Pawar : शरद पवार यांना मंगळवारी अचानक पोटात दुखू लागले म्हणून त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या सीबीडी (कॉमन बाईल डक्ट) पित्ताशयाला जोडणाऱ्या नळीमध्ये एक खडा आढळला. ...

CoronaVirus Live Updates : मृत्यूनंतरही होताहेत हाल! स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी लागले मृतदेहांचे ढीग  - Marathi News | CoronaVirus Live Updates durg so many deaths due corona durg cremation site falling short mercury also full | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मृत्यूनंतरही होताहेत हाल! स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी लागले मृतदेहांचे ढीग 

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,23,92,260 वर पोहोचली आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट - Marathi News | west bengal assembly election 2021 big campaigning but economy collapsed and loss in employment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट

west bengal economy collapsed: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा जोर वाढला असला, तरी अन्य राज्यांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

Sachin Tendulkar Health Update : सचिन तेंडुलकरच्या प्रकृतीबाबत आली मोठी बातमी, बालपणीच्या मित्रानं दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Sachin Tendulkar's hospitalisation only a 'precautionary measure', no need to worry: Childhood friend | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sachin Tendulkar Health Update : सचिन तेंडुलकरच्या प्रकृतीबाबत आली मोठी बातमी, बालपणीच्या मित्रानं दिली महत्त्वाची माहिती

Sachin Tendulkar Health Update दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याची माहिती दिली आणि क्रिकेट चाहत्यांच्या मनात धाकधुक वाढली. ...

Corona Vaccine: नर्स मोबाईलमध्ये गुंग; फोनवर बोलता बोलता एकाच महिलेला दोनदा दिली कोरोना लस - Marathi News | coronavirus India vaccination big negligence nurse busy on mobile, Gave 2 corona vaccines to woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: नर्स मोबाईलमध्ये गुंग; फोनवर बोलता बोलता एकाच महिलेला दोनदा दिली कोरोना लस

कोरोनासारख्या धोकादायक व्हायरससोबत लोकं लढत असताना कानपूरमध्ये एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. ...

नवजात जुळ्या बाळांना कोरोनाची बाधा | Newborn Twins Test Covid 19 Positive in Vadodara | Coronavirus - Marathi News | Coronary artery disease in newborn twins | Newborn Twins Test Covid 19 Positive in Vadodara | Coronavirus | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवजात जुळ्या बाळांना कोरोनाची बाधा | Newborn Twins Test Covid 19 Positive in Vadodara | Coronavirus

...

Rahul Gandhi: “जर मी भारताचा पंतप्रधान असतो तर…”; राहुल गांधींनी सांगितलं काय काय केलं असतं - Marathi News | Rahul Gandhi Interaction With Ambassador Nicholas Burns From Harvard Kennedy School | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rahul Gandhi: “जर मी भारताचा पंतप्रधान असतो तर…”; राहुल गांधींनी सांगितलं काय काय केलं असतं

अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ऑनलाईन मुलाखत घेतली. ...

West Bengal Assembly Elections 2021 : 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, हजारो समर्थकांसह तृणमूल नेत्याचा भाजपात प्रवेश - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 tmc leader mohan sharma joined bjp in amit shah rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, हजारो समर्थकांसह तृणमूल नेत्याचा भाजपात प्रवेश

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Mohan Sharma : बंगालच्या अलीपूरदार जिल्ह्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान हजारो समर्थकांसह तृणमूलच्या एका नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. ...