लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"एकदा सरकार म्हणतं लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?", काँग्रेसचा सणसणीत टोला - Marathi News | Congress P Chidambaram Slams PM Narendra Modi Over Corona Vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एकदा सरकार म्हणतं लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?", काँग्रेसचा सणसणीत टोला

Congress P Chidambaram Slams Narendra Modi Over Corona Vaccination : काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates supreme court 50 percent staff tests coronavirus positive judges to work from home covid19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Live Updates Supreme Court 50 percent Staff Tests Corona Positive : सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 1,68,912 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 1,68,912 new COVID19 cases 904 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 1,68,912 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातही कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट नेमकी कधी ओसरणार? जाणून घ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | corona crisis in india what expert says about second covid wave | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट नेमकी कधी ओसरणार? जाणून घ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

CoronaVirus News: देशात कोरोनाची दुसरी लाट; गेल्या सात दिवसांपासून दररोज १ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद ...

नवरी जोमात, नवरदेव कोमात! चार फेरे घेताच दागिने घेऊन पसार, नातेवाईकही झाले अचानक गायब अन्... - Marathi News | meerut news bride escapes with cash and jwellery during wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरी जोमात, नवरदेव कोमात! चार फेरे घेताच दागिने घेऊन पसार, नातेवाईकही झाले अचानक गायब अन्...

Crime News : लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नवरीने सर्वांनाच धक्का देत दागिने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. ...

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; आईच्या मृतदेहासोबत खेळत होती जुळी मुलं, भावूक करणारा क्षण - Marathi News | Mother Of Twin Child Committed Suicide By Hanging Himself In Sector 6 Police Station Area Of Ranchi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; आईच्या मृतदेहासोबत खेळत होती जुळी मुलं, भावूक करणारा क्षण

पुनिता देवी याठिकाणी नवरा आणि सासूसोबत राहत होती. तिला दीड वर्षाची जुळी मुलं आहेत. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ...

वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू - Marathi News | Patient returned from washroom could not find his bed patient lying on side was hit on ground death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पोटात दुखत असल्याने हंसराज शनिवारी रात्री रुग्णालयाच्या बेड नंबर २१ वर उपचारासाठी दाखल झाला होता. ...

CoronaVirus Live Updates : मृत्यूनंतरही होताहेत हाल! स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग, लवकर अंत्यसंस्कारासाठी मागितले जाताहेत पैसे - Marathi News | CoronaVirus Live Updates ahmedabad surat coronavirus the crowd increased at the crematorium due to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मृत्यूनंतरही होताहेत हाल! स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग, लवकर अंत्यसंस्कारासाठी मागितले जाताहेत पैसे

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असून स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. ...

Farmers Protest: कोरोनाची दहशत! दिल्ली सीमेवर रिकामे टेंट उरले; आंदोलक शेतकरी माघारी फिरले - Marathi News | Farmers Protest: Corona's panic! Empty tents remain on the Delhi border agitating farmers withdrew | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: कोरोनाची दहशत! दिल्ली सीमेवर रिकामे टेंट उरले; आंदोलक शेतकरी माघारी फिरले

यूपी गेट परिसरात हजारोंच्या संख्येने काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनास बसले होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे. ...