राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही कोरोना रूग्णांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत एकूण ७ लाख ५० हजाराहून कोरोना संसर्ग झाल्याची नोंद झाली ...
कोरोना लशीची चोरी होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. महत्वाचे म्हणजे, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ज्या ठिकाणावरून लशीची चोरी झाली, त्या ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेराच काम करत नसल्याचे समोर आले आहे. (covaxin) ...
CoronaVirus Live Updates And Kumbh Mela 2021 : महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...
Indian Railway News : महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. ...
योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. सुरुवातीची लक्षणे दिसून येताच मी कोरोना टेस्ट केली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Yogi Adityanath) ...