लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप - Marathi News | This tourist destination mount abu is becoming Bangkok, underage girls are being brought for prostitution, alleges BJP female leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी…, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप

Mount Abu Crime News: राजस्थानमधील प्रसिद्ध पर्यटन केंद्र असलेल्या माऊंट आबू येथे वेश्या व्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलींना आणण्यात येते, त्यामुळे हे ठिकाण आत बँकॉक बनत चालले असल्याचा धक्कादायक आरोप भाजपाच्या एका महिला नेत्याने केला आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय - Marathi News | Jammu-Kashmir Encounter: Encounter in Kishtwar, Jammu and Kashmir, Jaish-e-Mohammed terrorists suspected of hiding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय

Jammu-Kashmir Encounter:या भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. ...

हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'? - Marathi News | Why did a young woman from himachal pradesh marry two brothers Know what is this jodidar custom jodidar pratha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

Jodidar custom : या प्रथेनुसार, पत्नी परस्पर सहमतीने कुठल्याही वेळी आणि कितीही दिवसांसाठी दोन्ही भावांमध्ये बदलत राहते... ...

विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार - Marathi News | Monsoon Session: Opposition's demand met; Government ready to discuss 'Operation Sindoor' in monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार

Monsoon Session: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. ...

कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार - Marathi News | Karnataka Politics: Karnataka Congress' internal dispute is back; Chief Minister refuses to name Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

Karnataka Politics:कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. ...

घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा - Marathi News | After divorce, no share of property should be given to the wife; Rich people using 'private family discretionary trust' to safeguard assets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा

ज्या अनिवासी भारतीयांचे लग्न वेगवेगळ्या संस्कृतीत झाले आहे त्यांचे पालक देखील याचा वापर करत आहेत असं कायदे तज्ज्ञ सांगतात.  ...

ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क - Marathi News | ISIS style brainwashing of girls; Agra conversion network runs with funds from Lashkar-e-Taiba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क

आग्रा येथे पकडलेल्या धर्मांतर टोळीच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे झाले आहेत. ...

अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं? - Marathi News | Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan Forgets Wife At Gujarat Event | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?

ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर - Marathi News | Teenage girl set on fire by men in Odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

७० टक्के भाजलेल्या मुलीवर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.  ...