लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिहार : ६७ लाख मतदारांची माहिती १९ पर्यंत जाहीर करा, आक्षेप असलेली नावे बोर्डावर लावा - Marathi News | Bihar 67 lakh voters details to be released by 19th says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार : ६७ लाख मतदारांची माहिती १९ पर्यंत जाहीर करा, आक्षेप असलेली नावे बोर्डावर लावा

आक्षेप आहेत त्यांची नावे आयोगाने वेबसाइटवर द्यावीत किंवा जाहीरपणे बोर्डावर लावावीत ...

हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला - Marathi News | Bodies of a woman and a man found in a hotel room; Police broke down the door and were shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

हॉटेलमधून मरीन पोलिसांना कॉल आला की, रुममधून दुर्गंधी येतेय. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडण्यात आला. आत गेल्यानंतर जे दृश्य नजरेस पडले, ते हादरवून टाकणारं होतं.  ...

आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | We have not stopped buying Russian oil, we will do whatever is profitable; Indian companies made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

भारत ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेला देश आहे आणि तेल निर्बंधांच्या अधीन नसल्यास, जिथे चांगला सौदा मिळेल तिथून तेल खरेदी करेल. सध्या, रशियन तेलावर कोणतेही निर्बंध नाहीत, असं भारताने स्पष्ट केले आहे. ...

तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी; पद्मशाली बांधवांना मिळाला मान - Marathi News | Maher's saree will be sent from Solapur to Tirupati's 'Padmavati'; Padma Shali brothers get the honor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी; पद्मशाली बांधवांना मिळाला मान

Tirupati Padmavathi News: तिरुपतीमध्ये होणाऱ्या ब्रह्मोत्सवदरम्यान पद्मावती मंदिराकडून सोलापुरातील पद्मशाली बांधवांना साडी अर्पण करण्याचा मान मिळाला आहे. ...

Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता - Marathi News | Photos: Death row... Outcry from loved ones; People buried alive, 52 bodies found, 200 missing | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता

Kishtwar cloud burst death toll: धरालीनंतर जम्मू काश्मिरातील किश्तवाडमध्ये निसर्गाच्या प्रकोपाचे भयावह रुप दिसले. जिवंत माणसं चिखलाखाली गाडली गेली. अनेकांचा थांगपत्ता नाही. जी दृश्ये आता समोर येताहेत ती बघून तुम्हालाही अस्वस्थ होईल. ...

ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - Marathi News | 'Operation Sindoor' will set an example in the fight against terrorism President Draupadi Murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारताचे धाडस आणि उत्साह पाहिला. ...

मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ - Marathi News | a 24 year old girl gang raped in house party in delhi's civil lines area also made gang rape video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ

young woman raped in Delhi Latest News: मैत्रिणीने पार्टीसाठी बोलावून घेतलं. तिथे तिचे मित्रही आलेले होते. ते दारु प्यायले. तरुणीला नशा चढताच तिच्या दारूमध्ये ड्रग्ज मिसळले. नंतर जे घडलं ते धक्कादायक होतं.  ...

जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या - Marathi News | Archana Tiwari Missing Case: Katni Girl Archana tiwari missing from last 7 days, police investigate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या

इंदूरहून कटनीपर्यंत ६८९ किमी अंतरावर अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचे कारण शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. ...

दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती? - Marathi News | SCO Summit: Successive meetings of Delhi, Beijing and Moscow; What is Prime Minister Modi's SCO strategy? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेपूर्वी भारत, चीन आणि रशिया यांच्यातील राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. ...