Rahul Gandhi News: महाकुंभमेळ्याचे शेवटचे काही दिवस उरले असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना रायबरेली दौऱ्यावेळी ते महाकुंभमेळ्यात स्नान करणार का? असे विचारले असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. ...
Uttar Pradesh Police Crime News: पोलीस लाईनमध्ये तैनात असलेला एक पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत बस स्टॉपवर एका महिलेसोबत अश्लिल चाळे करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करत आरोपी अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. ...
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बहुजन समाज पार्टी आणि मायावतींसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मायावती आमच्या सोबत असत्या तर भाजपा कधीच जिंकू शकला नसता, असं राहुल गांधी म्हणाले. ...