लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

'काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे अनेक पर्याय...', शशी थरुर यांचे सूचक विधान - Marathi News | Shashi Tharoor: 'If Congress doesn't need me, I have many options...', Shashi Tharoor's suggestive statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे अनेक पर्याय...', शशी थरुर यांचे सूचक विधान

Shashi Tharoor: पुढील वर्षी होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशी थरुर यांचे विधान महत्वाचे आहे. ...

२२ साप, २३ सरडे, १४ कीटक... बँकॉकहून भारतात आणले, तिघांना IGI विमानतळावर अटक - Marathi News | 22 snakes, 23 lizards, 14 insects in bags accused of wildlife trafficking 3 arrested at IGI Airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२२ साप, २३ सरडे, १४ कीटक... बँकॉकहून भारतात आणले, तिघांना IGI विमानतळावर अटक

विमानतळावर कस्टम विभागाने बेकायदेशीर विदेशी वन्यजीव आणणाऱ्या तीन भारतीयांना अटक केली आहे. ...

अमेरिकेच्या धर्तीवर हरियाणा सरकार, सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त करणार; एका बड्या अधिकाऱ्याला काढले - Marathi News | Haryana government to forcibly retire government employees on US model; A senior official removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या धर्तीवर हरियाणा सरकार, सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त करणार; एका बड्या अधिकाऱ्याला काढले

कोणताही कर्मचारी वयाची ५० वर्षे पूर्ण करेल त्याच्या कामाची दोनदा समिक्षा केली जाणार आहे. दुसरी समिक्षा ही त्याच्या वयाच्या ५५ व्या वर्षी केली जाणार आहे. ...

फक्त २० रूपयांसाठी प्रवाशाने दिला २२ वर्ष लढा; 'रेल्वे'ला गुडघे टेकायला भाग पाडलं - Marathi News | Tungnath Chaturvedi, a resident of Mathura, Uttar Pradesh, fought in court against the railways for 22 years for Rs 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त २० रूपयांसाठी प्रवाशाने दिला २२ वर्ष लढा; 'रेल्वे'ला गुडघे टेकायला भाग पाडलं

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे राहणाऱ्या तुंगनाथ चतुर्वेदी यांनी भारतीय रेल्वेविरोधात हा खटला कोर्टात भरला होता ...

हिंदी भाषा लादण्यावरून वादंग! तामिळनाडू सरकारचा इशारा; केंद्राने १० हजार कोटी दिले तरी... - Marathi News | Controversy over imposition of Hindi language! Tamil Nadu government warns; Even if the Center gives 10 thousand crores we will Won't Accept Education Policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी भाषा लादण्यावरून वादंग! तामिळनाडू सरकारचा इशारा; केंद्राने १० हजार कोटी दिले तरी...

स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांच्यावर आरोप केले आहेत.  ...

हनीमूनसाठी गोव्याला गेलेल्या जोडप्यामध्ये हाणामारी; पतीला सोडून पत्नी फ्लाईटनं परतली - Marathi News | Fight breaks out between couple who went to Goa for honeymoon; Wife leaves husband and returns by flight in kotwali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीमूनसाठी गोव्याला गेलेल्या जोडप्यामध्ये हाणामारी; पतीला सोडून पत्नी फ्लाईटनं परतली

१९ फेब्रुवारीला नवविवाहिता तिच्या डॉक्टर पतीसोबत गोवा इथं फिरायला गेली. ...

अंतिम अमृतस्नानास महाकुंभात महागर्दी; प्रयागराजमध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे केले महास्नान  - Marathi News | Mahakumbh for the final bath of Amritsnan; 60 crore devotees have taken the bath in Prayagraj so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम अमृतस्नानास महाकुंभात महागर्दी; प्रयागराजमध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे केले महास्नान 

१४४ वर्षांनंतर आलेल्या या महाकुंभ मेळ्याचे आता अवघे चार दिवस उरले आहेत. यामुळे भाविकांची गर्दी वाढली असून, शहरात येणाऱ्या सर्व बाहेरून येणारी वाहने थांबवली जात आहेत.  ...

मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; लष्कर, NDRFचे बचावकार्य सुरु - Marathi News | Telangana SLBC Tunnel Accident 8 people including senior engineer trapped Army NDRF rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; बचावकार्य सुरु

Telangana SLBC Tunnel Accident: तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातील SLBC बोगद्यात अपघात, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा ...

ऑनलाइन शॉपिंग करणं पडलं महागात, झटक्यात खात्यातून गेले हजारो रुपये - Marathi News | Online shopping became expensive, thousands of rupees were lost from the account in an instant. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन शॉपिंग करणं पडलं महागात, झटक्यात खात्यातून गेले हजारो रुपये

Cyber Crime News: एका महिलेने मागवलेल्या वस्तूची वेळेत  डिलिव्हरी न झाल्याने संबंधित कंपनीच्या कस्टमर केअर मदत मागितली. मात्र या प्रयत्नात तिला तब्बल ५२ हजार रुपयांचा गंडा घातला गेला.  ...