लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
हायकोर्ट सुट्टीवर आहे का? सरन्यायाधीशांच्या प्रश्नानंतर राज ठाकरेंविरोधातील याचिका घेतली मागे - Marathi News | Supreme Court advised the petitioner who filed a petition against MNS President Raj Thackeray to approach the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्ट सुट्टीवर आहे का? सरन्यायाधीशांच्या प्रश्नानंतर राज ठाकरेंविरोधातील याचिका घेतली मागे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला. ...

बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं - Marathi News | mother left father and got married another man angry son killed her by crushing with car etawah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं

मुलाच्या आईने सात वर्षांपूर्वी पतीला सोडून त्याच गावातील दुसऱ्या तरुणाशी लग्न केलं होतं. ...

पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार.... - Marathi News | Amit Shah meets President four hours after PM Modi; Something big will happen on August 5th.... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....

रविवारी दिल्लीत या मोठ्या घडामोडी घडल्याने उद्या ५ ऑगस्टला काही मोठे घडणार आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.  ...

..म्हणून पाण्याच्या टाकीत मिसळले विष; ११ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा, तिघांना अटक; बेळगावातील घटना - Marathi News | Poison mixed in school water tank to get principal transferred 11 students poisoned three arrested incident in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :..म्हणून पाण्याच्या टाकीत मिसळले विष; ११ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा, तिघांना अटक; बेळगावातील घटना

सौंदत्ती पोलिस ठाण्याकडून तपास ...

नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील - Marathi News | Supreme Court dismisses petitions challenging new ward structure; green light for Maharashtra local elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील

लातूर जिल्ह्यातील औसा नगरपंचायतीच्या निगडीत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात ११ मार्च २०२२ पूर्वी जी प्रभाग रचना होती, त्यानुसार निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी होती. ...

कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम    - Marathi News | Prisoner number 15,528, Prajwal Revanna's prison routine revealed, this is the amount of work he has to do every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर,रोज करावं लागेल एवढं काम   

Prajwal Revanna News: महिलेवर बलात्कार आणि अश्लील व्हिडीओ प्रकरणी भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला बंगळुरूमधील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य - Marathi News | Killed second wife for love of third woman; Husband planned, brutal act committed in front of infant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

एका व्यक्तीने तिसऱ्या बाईसाठी आपल्या दुसऱ्या पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...

मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन - Marathi News | Son selected in engineering college, but unable to raise money for fees, desperate father ends his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाची इंजिनियरिंगसाठी निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, पित्याने संपवलं जीवन

Kerala News: गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण हे कमालीचं महाग झाल्याने सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना मुलांना उच्च शिक्षण देणं कठीण होऊन बसले आहेत. मुलाला इंजिनियरिंगचं शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या एका हतबल पित्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये ...

Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया - Marathi News | Yog guru Baba Ramdev Slams NCP-SC leader Jitendra Awhad statement on Sanatan Dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया

Baba Ramdev on Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. ...