Akhilesh Yadav on Yogi Modi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा पारा चढला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पलटवार केला. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदृष्टीमुळे 'उडान', देशांतर्गत प्रवाशांमध्ये १५.७% आणि हवाई मालवाहतुकीत १९.१% ची वाढ, वाराणसी, अयोध्या, प्रयागराज आणि गोरखपूर बनले हवाई विकासाचे 'इंजिन' ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेतून २०४७ पर्यंत उत्तर प्रदेशला विकसित राज्य बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी लोकांच्या सूचनाही मागण्यात आल्या. त्यात ६० लाख लोकांनी सहभाग घेतला. ...
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. "अपमानाचे मंत्रालय" स्थापन करावे, असा टोला गांधी यांनी लगावला. छठपूजेवरील राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी पंतप्रधान मोदींवर प्रत्युत्तर दिले. ...
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, विकास प्रकल्पांमध्ये अयोध्येची सांस्कृतिक ओळख, धार्मिक गौरव आणि पर्यावरणीय संतुलन यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. ...