दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
ईडीची होत असलेली कारवाई हाच काँग्रेसचा विजय होणार याचा पुरावा आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. ...
सोशल मीडियावर अनेक चुकीचे संदेश टाकले जात आहेत. शहीद सैनिकाच्या कुटुंबीयांना नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जाते. ...
कायदेशीर चौकटीचा वापर पद्धतशीरपणे काही समुदायांवर अत्याचार करणे आणि त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे करण्यात आला आहे. ...
न्यायासाठी भटकंती करणाऱ्या ग्राहकांतील लोकपाल हे महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे न्यायालयाने म्हटले. ...
Rajasthan Assembly Election: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीला उत आला आहे. ...
सँडअप कॉमेडियन विदुषी स्वरुपने व्येशाव्यवसायावर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ...
Ram Mandir: अयोध्येमध्ये बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिरामध्ये नव्या पुजाऱ्यांसाठी भरती निघाली आहे. मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. ...
यासंदर्भात अज्ञातांनी हल्ला केल्यानंतर दानिस अबरार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली आहे. ...
महुआ मोईत्रा यांची खासदारकी जाऊ शकते का? यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या... ...
गौतमी तदिमल्ला यांनी एक निवेदन जारी करून भाजपवर अनेक आरोप केले आहेत. ...