अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. ...
Corona Virus : कोरोनाचे दोन नवीन व्हेरिएंट आढळून आले आहेत, जे कोरोना व्हायरस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी सतत म्यूटेशन करत असल्याचा संकेत आहे. ...
CJI DY Chandrachud: अध्यात्म आणि देवावर श्रद्धा असणाऱ्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपले विचार स्पष्ट शब्दांत मांडले. ...
Nitish Kumar: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या महाआघाडीतील घटकपक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत. ...
Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांनी आचार समितीसमोर दिलेल्या उत्तरात आपल्या वैयक्तिक आयुष्याचा मुद्दा बनवला जात असल्याचे म्हटले आहे. ...
31 ऑक्टोबर रोजी Apple आयफोन वापरणाऱ्या अनेक नेत्यांच्या फोनवर अलर्ट आला होता. ...
Arvind Kejriwal : कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणात दिल्लीतील सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली आहे ...
कालेश्वरम प्रकल्पाच्या मेडीगड्डा (लक्ष्मी) बॅरेजजवळील अंबाथीपल्ली गावात महिलांच्या मेळाव्याला राहुल गांधी यांनी संबोधित केले. ...
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ...
Lok Sabha Election 2024 : भाजपने जातीच्या राजकारणाचा तोडगा शोधला...! ...