लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रेम, पैसा अन् हत्या...! पत्नीला धोका, प्रेयसीसह कुटुंबातील ४ जणांची हत्या - Marathi News | Love, money and murder...! Udupi Married Man Murder Four Family Members Of Girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम, पैसा अन् हत्या...! पत्नीला धोका, प्रेयसीसह कुटुंबातील ४ जणांची हत्या

अफनान ड्राँईंगरुममध्ये होती, तेव्हा अचानक चेहऱ्यावर मास्क लावलेला एकजण घरात घुसला आणि चाकूने तिच्यावर हल्ला केला. ...

त्या ४० जणांना वाचवण्याच्या मार्गात मोठा अडथळा, बोगद्यात २४ मीटरनंतर थांबलं बोरिंगचं काम, आता...   - Marathi News | Uttarkashi Tunnel Collapse: A big obstacle in the way of saving those 40 people, the boring work stopped after 24 meters in the tunnel, now... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्या ४० जणांना वाचवण्याच्या मार्गात मोठा अडथळा, बोगद्यात २४ मीटरनंतर थांबलं बोरिंगचं काम, आता...  

Uttarkashi Tunnel Collapse: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असलेला सिलक्यारा बोगदा ढासळल्याने ४० कामगार बोगद्यात अडकून पडले आहेत. या गेल्या पाच दिवसांपासून या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात ...

अश्लीलता पसरवणाऱ्या OTT प्लॅटफॉर्म्सवर होणार कारवाई; सरकार करणार कडक कायदा - Marathi News | Action to be taken against OTT platforms spreading obscenity; The government will make a strict law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लीलता पसरवणाऱ्या OTT प्लॅटफॉर्म्सवर होणार कारवाई; सरकार करणार कडक कायदा

येत्या अधिवेशनात यासाठी विधेयक मांडले जाईल. ...

'123456' सारखा पासवर्ड 1 सेकंदात होतो क्रॅक; 'हे' आहेत 20 कमकुवत पासवर्ड! - Marathi News | A password like '123456' is cracked in 1 second; Here are 20 Weak Passwords! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'123456' सारखा पासवर्ड 1 सेकंदात होतो क्रॅक; 'हे' आहेत 20 कमकुवत पासवर्ड!

NordPass च्या रिपोर्टनुसार, जवळपास 20 पासवर्ड असे समोर आले आहेत, जे भारतीय सामान्यतः सर्वात जास्त वापरतात. ...

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! ५०० मीटर खोल दरीत जीप पडली, ८ जणांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident in Uttarakhand! Jeep fell into 500 meters deep gorge, 8 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! ५०० मीटर खोल दरीत जीप पडली, ८ जणांचा मृत्यू

उत्तराखंड येथील नैनीलाल जवळ भीषण अपघात झाला, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

इस्रायल-हमास युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा पीएम मोदींनी निषेध केला, चर्चेसाठी आवाहन केले - Marathi News | Prime Minister Narendra Modi condemned civilian deaths in Israel-Hamas war, called for dialogue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा पीएम मोदींनी निषेध केला, चर्चेसाठी आवाहन केले

आज दुसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल शिखर संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायल- हमास युद्धातील नागरिकांच्या मृत्यूचा पीएम मोदींनी निषेध व्यक्त केला. ...

धक्कादायक! MBBS डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी करायची ऑपरेशन; रुग्णांकडून घ्यायची कमी पैसे - Marathi News | delhi surgery scam receptionist wife of fake mbbs doctor used to perform operations charge less money from patients | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! MBBS डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी करायची ऑपरेशन; रुग्णांकडून घ्यायची कमी पैसे

क्लिनिकमध्ये कमी खर्चात उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळलं जात होतं. ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार - Marathi News | Big success of Army in Jammu and Kashmir, 3 terrorists killed, 5 surrounded in Kulgam encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम लष्कराला मोठं यश मिळालं आहे. ...

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान CRPF टीमवर नक्षलवाद्यांचा हल्ला, केला IED स्फोट - Marathi News | naxalite attack during elections- in chhattisgarh crpf team attacked with ied blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान CRPF टीमवर नक्षलवाद्यांचा हल्ला, केला IED स्फोट

राज्यातील विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी आज दुसऱ्या टप्प्यात 70 जागांसाठी मतदान होत आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान झाले होते. ...