लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Uttar Ptadesh News: सरपंचपदाच्या निवडीवरून सुमारे चार वर्षे वाद सुरू होता. अखेर आज त्याचा निकाल समोर आला आहे. २०२१ मध्ये ज्या महिला उमेदवाराला २ मतांनी पराभूत घोषित करण्यात आले होते. त्या चार वर्षांनंतर झालेल्या पुनर्मतमोजणीत दोन मतांनी विजयी झाल्या ...
Vande Bharat Stuck in Flood Odisha: टाटा नगरहून बरहमपूरला जाणारी वंदे भारत ट्रेन गुहालिडीही स्टेशनवरच थांबविण्यात आली होती. रेल्वे ट्रॅकवर गुडघाभर पाणी होते. ...
India Vs Pakistan War, Rafael: भारतीय लढाऊ विमानांनी आपले क्षेत्र न सोडता पाकिस्तानात हवाई हल्ले चढविले होते. यासाठी स्काल्प क्रूझ मिसाईल आणि स्पाईस २००० ब़ॉम्बचा वापर करण्यात आला होता. ...
Nishikant Dubey Raj Thackeray Uddhav Thackeray: भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा एकदा राज ठाकरे, उद्धव ठाकरेंवर टीका करताना महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, अशा शब्दात ललकारले. ...