"क्युरेटिव्ह पिटिशनबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे. येत्या २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे. ...
मिळालेल्या माहितीनंतर, दिल्लीच्या आरोग्य विभागात ‘नको असलेल्या औषधी’च्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन देखील सामील आहेत, असा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला होता. ...
Indian Railway: भारतीय रेल्वेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. NWREU म्हणजेच उत्तर पश्चिम रेल्वे कर्मचारी युनियनने ट्रेनची वाहतूक ठप्प करण्याची तयारी केली आहे. देशभरात दीर्घकाळापासून ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्किमची मागणी केली जात आहे. ...