Sharad Pawar NCP And Shiv Sena Thackerya Group: शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, एक गट एनडीएसोबत तर दुसरा गट विरोधकांसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
एनडीच्या बैठकीला ३० पक्षांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष उपस्थित असणार आहेत. जवळपास १०० च्या वर नेते उपस्थित आहेत. पण महाराष्ट्रातील नवे पक्ष कोणत्या रांगेत? ...