यावेळी मोदींनी एनडीएचे महत्त्व सांगतानाच, घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर प्रहार करत, विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी एनडीएचा फूल फॉर्मदेखील सांगितला. ...
सत्तेच्या मजबुरीमुळे जेव्हा युती केली जाते, जेव्हा युती भ्रष्टाचाराच्या इराद्याने होते, जेव्हा युती घराणेशाहीच्या धोरणावर आधारित असते, जेव्हा युती जातीवाद आणि प्रादेशिकता डोळ्यासमोर ठेवून केली जाते, तेव्हा देशाचे खूप नुकसान करणारी ठरते, अशी टीका मोदी ...