लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

जीभेचं ऑपरेशन करण्याऐवजी डॉक्टरांनी मुलाची खतना केल्याचा आरोप; तक्रार दाखल - Marathi News | Instead of tongue operation, doctor circumcised the child, filed a police complaint in bareli UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीभेचं ऑपरेशन करण्याऐवजी डॉक्टरांनी मुलाची खतना केल्याचा आरोप; तक्रार दाखल

एक हिंदू परिवार आपल्या मुलाच्या जीभचं ऑपरेशन करण्यासाठी बारादरी येथील डॉ. एम. खान हॉस्पिटल पोहोचला होता. ...

मोदी विदेशात पत्रकार परिषद घेतात, भारतात का नाही? भेदभावावरुन औवेसींचा सवाल - Marathi News | Modi holds press conferences abroad, why not in India? Owaisi's question on discrimination of minority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी विदेशात पत्रकार परिषद घेतात, भारतात का नाही? भेदभावावरुन औवेसींचा सवाल

मोदींनी अमेरिकेत पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना, अल्पसंख्यांकांसोबत भारतात कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचं म्हटलं ...

आघाडीपूर्वीच विरोधकांच्या ऐक्यात फूट! केजरीवालांनी काँग्रेस समोर ठेवली मोठी अट - Marathi News | 2024 lok sabha polls Even before the front, the unity of the opposition split arvind kejriwal ordinance condition to join alliance with congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीपूर्वीच विरोधकांच्या ऐक्यात फूट! केजरीवालांनी काँग्रेस समोर ठेवली मोठी अट

या बैठकीत काँग्रेससह 15 पक्षांमध्ये  कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, 450 जागांवरील उमेदवार, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि मणिपूरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ...

"नोकरीचं आमिष, अनेकवेळा बलात्कार, 36 तुकडे करण्याची धमकी"; महिलेने सांगितली आपबीती - Marathi News | woman sexually assaulted on pretext of government job and cheated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"नोकरीचं आमिष, अनेकवेळा बलात्कार, 36 तुकडे करण्याची धमकी"; महिलेने सांगितली आपबीती

सुरेंद्रने महिलेला खूप मदत केली आणि हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. ...

कमाल! वडील, भावाला गमावलं, आईने मजुरी करून शिकवलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला प्रोफेसर - Marathi News | father and elder brother died in childhood mother taught as laborer now son became assistant professor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! वडील, भावाला गमावलं, आईने मजुरी करून शिकवलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला प्रोफेसर

आईने मुलाची काळजी घेतली आणि मुलाला इतकं सक्षम केलं की आज ते कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. ...

'ED-CBI ला घबरायची गरज नाही, 2024 मध्ये भाजपचा पराभव निश्चित'; सत्यपाल मलिक यांचा मोठा दावा  - Marathi News | 'ED-CBI need not panic, BJP's defeat is certain in 2024'; Big claim of Satyapal Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ED-CBI ला घबरायची गरज नाही, 2024 मध्ये भाजपचा पराभव निश्चित'; सत्यपाल मलिक यांचा मोठा दावा 

"आगामी निवडणुकीत भाजप सरकार टिकणार नाही. नंतर, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करा." ...

Instagram वरील मैत्रिणीवर प्रेम जडलं; युवकाने प्रेमाआड येणाऱ्या बापालाच संपवलं - Marathi News | fell in love with a friend on Instagram; son killed his father who is against love marriage in palwal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Instagram वरील मैत्रिणीवर प्रेम जडलं; युवकाने प्रेमाआड येणाऱ्या बापालाच संपवलं

आरोपी युवकाने वडिलांच्या खात्यावरून तिनदा २८ हजार रुपये काढले होते. बँक खात्यातून पैसे काढल्याचं कळताच वडील प्रल्हाद यांनी मुलगा पुष्पेंद्रला विचारणा केली. ...

हृदयस्पर्शी! कोरोनाने आई हिरावली, लेकाने हुबेहूब सिलिकॉनची मूर्ती बनवली; रोज करतो पूजा - Marathi News | katni son made exact idol by silicon for worship after mother death due to corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! कोरोनाने आई हिरावली, लेकाने हुबेहूब सिलिकॉनची मूर्ती बनवली; रोज करतो पूजा

आई आणि मुलाच्या प्रेमाची अनोखी कहाणी आता समोर आली आहे. आईने जगाचा निरोप घेतल्यावर मुलाने हा अनोखा आदर्श ठेवला आहे. ...

मिनी स्कर्ट, फाटकी जीन्स... तर नो एंट्री, मथुरेतील राधाराणी मंंदिरासाठी ड्रेसकोड - Marathi News | Mini Skirts, Flared Jeans... So No Entry, Dress Code for Radharani Temple in Mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिनी स्कर्ट, फाटकी जीन्स... तर नो एंट्री, मथुरेतील राधाराणी मंंदिरासाठी ड्रेसकोड

भाविकांच्या पेहेरावाबाबत राधारानी मंदिराने तयार केलेल्या नियमाची एक आठवड्यानंतर अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती या मंदिर समितीचे पदाधिकारी रासबिहारी गोस्वामी यांनी दिली. ...