गतवर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाश यान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला होता. त्यानंतर आता एक्स्पोसॅट नावाचा उपग्रह प्रक्षेपित करून भारताने अवकाश संशोधनात आणखी एक पाऊल टाकले आहे. ...
१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान २२ लाख कार्यकर्त्यांनी हा निधी गोळा केला होता, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री कोटेश्वर यांनी दिली. ...
अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. ...
भारतामध्ये निरपराध नागरिकांच्या हत्या घडविण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके यांची तस्करी करण्यात ब्रारचा हात असल्याचा आरोप आहे. ...