CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
उपाध्याय हा टोळी बनवून गोरखपूर, बस्ती, संतकबीर नगर, लखनऊमध्ये हत्या करत होता. सुपारी घेऊन तो हे काम करायचा. ...
एमआयएमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम तरुणांना सांगितले की, मशिदीचे संरक्षण करा,यावर आता धीरेंद्र शास्त्री यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
माजी आमदार दिलबाग सिंह आणि इतरांशी संबंधित असलेल्या 20 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले. ...
इंडिया आघाडीत २८ पक्ष मित्रपक्ष आहेत. आघाडीतील विरोधी पक्षांची दिल्लीत १९ डिसेंबर रोजी चौथी बैठक झाली. ...
Divya Pahuja Murder Case : दिव्या पाहुजा आणि अभिजीत सिंह हे 3 महिन्यांपासून संपर्कात होते आणि लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहू लागले. ...
Ayodhya Ram Mandir News: सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला हा रामोत्सव कधी सुरू होणार? ...
Bharat Jodo Nyay Yatra : राहुल यांच्या 66 दिवसांच्या 6,700 किलोमीटरच्या यात्रेला 'भारत जोडो न्याय यात्रा' असं म्हटलं जात आहे. ...
मणिपूरमधून सुरू होणारी ही यात्रा महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधून ४८० किमीचा प्रवास करून मुंबईत २० मार्च रोजी समारोप होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिली. ...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
६८ रिक्त जागांपैकी दिल्लीतील तीन जागांसाठी आधीच निवडणुकीची घोषणा झाली आहे. सिक्कीममधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठीही निवडणूक जाहीर झाली आहे. ...