लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

चंद्रयाना नंतर आता ISRO चे लक्ष्य सूर्य! पुढच्या महिन्यात लाँच होणार भारताचे पहिले सूर्य मिशन, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News after chandryaan 3 preparing mission to study the sun through aditya l1 mission isro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयाना नंतर आता ISRO चे लक्ष्य सूर्य! पुढच्या महिन्यात लाँच होणार भारताचे पहिले सूर्य मिशन, जाणून घ्या सविस्तर

'इस्रो' सौर मोहिमेत 'आदित्य एल-1' प्रक्षेपित करणार आहे. यातून सूर्याच्या विविध प्रक्रिया पाहता येतात. सूर्याच्या हालचालींचा अवकाशातील हवामानावर कसा परिणाम होतो हे तुम्ही पाहण्यास सक्षम असाल. ...

तेवढाच भयानक, अन् क्रूर! मणिपूरमधील आणखी एक व्हिडीओ समोर - Marathi News | So terrible, and cruel! Here is another video from Manipur violence after nude video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेवढाच भयानक, अन् क्रूर! मणिपूरमधील आणखी एक व्हिडीओ समोर

बुधवारी तीन महिलांना नग्न करून त्यांची हजारांच्या जमावाने परेड काढली होती. त्यांच्या भावाला आणि वडिलांची हत्या केली गेली होती. ...

"आम्हाला कोणती खुर्ची नको, भाजपची राजवट घालवायचीय", 'बेटी बचाओ'वरून ममता बॅनर्जी कडाडल्या - Marathi News |  We don't want any chair, we just want this BJP regime to go, West Bengal Chief Minister Mamata Banerjee criticized Prime Minister Narendra Modi over the violence in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला कोणती खुर्ची नको, फक्त भाजपची राजवट घालवायची आहे - ममता बॅनर्जी

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. ...

तासनतास 'मन की बात' करणारे पंतप्रधान मणिपूरवर फक्त ३६ सेकंद बोलले, सत्यपाल मलिकांचा मोदींवर निशाणा - Marathi News | satya pal malik taunt narendra modi for spoke only 36 seconds on burning manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तासनतास 'मन की बात' करणारे PM मणिपूरवर फक्त ३६ सेकंद बोलले - सत्यपाल मलिक

काही सेकंदांचे त्यांचे विधान सर्वांनाच चकित करणारे आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. ...

रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले - Marathi News | Transportation of one and a half thousand dead bodies by railway in three years, Left an income of four and a half crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले

एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली ...

किंमत ६ लाख...२७ Km मायलेज आणि बेस्ट फिचर्स! लहान कुटुंबांसाठी परवडणारी SUV कार - Marathi News | Price 6 Lakh... 27 Km Mileage and Best Features! An affordable SUV car for small families | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :किंमत ६ लाख...२७ Km मायलेज आणि बेस्ट फिचर्स! लहान कुटुंबांसाठी परवडणारी SUV कार

पोलिसांची गाडी, हातात शस्त्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसलेल्या तरुणाला अटक - Marathi News | kolkata crime news tried to enter cm mamata banerjee house with knife and knife reached in police vehicle got arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांची गाडी, हातात शस्त्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसलेल्या तरुणाला अटक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानाजवळ एका तरुणाने शस्त्र घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. ...

मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब - Marathi News | manipur violence, ruckus in Parliament over Manipur incident; Lok Sabha adjourned till Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला, यामुळे काम होऊ शकले नाही. ...

'जहाँ बिके पवार और...' मणिपूर हिंसाचारावरुन स्वानंद किरकिरेंचा राजकारण्यांना कवितेतून टोला - Marathi News | swanand kirkire tweets on manipur shameful incidence trolls politicians | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जहाँ बिके पवार और...' मणिपूर हिंसाचारावरुन स्वानंद किरकिरेंचा राजकारण्यांना कवितेतून टोला

त्यांचं हे ट्वीट सध्याच्या परिस्थितीवर चपखल बसणारं आहे. ...