हे विधेयक तसेच विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत होणाऱ्या मतविभाजनापूर्वीच मोदी सरकारला बिजू जनता दलाने समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मोठ्या फरकाने मंजूर होणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केल्यानंतर धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील 4001 आमदारांची संपत्ती तीन राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेतून फुटून निघालेल्या ४० पैकी १६ आमदारांविरुद्ध दाखल करण्यात अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीही लांबणीवर पडली आहे. ...
सिवानच्या मैरवा बाजार येथील हा प्रकार आहे. माहितीनुसार, सरवनचे वडील प्रदीप चौहान गोपालगंज जिल्ह्यातील हरपूर गावातून ९ वर्षापूर्वी मुलांच्या शिक्षणासाठी सिवानला येऊन राहायला लागले. ...
दोन्ही सभागृहांत मणिपूर व हरयाणाबाबत विरोधकांनी मंगळवारी गदारोळ केला. याच मुद्द्यावर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. ...