लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिलिंडरमुक्त भारत लवकरच, ६ वर्षांत घराघरात पोहोचणार पीएनजी - Marathi News | Cylinder free India soon, PNG will reach households in 6 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिलिंडरमुक्त भारत लवकरच, ६ वर्षांत घराघरात पोहोचणार पीएनजी

देशातील प्रत्येक घरात पीएनजी पोहचवण्याच्या उद्देशाने देशात पुरवठा पाइपलाइनचे जाळे उभारण्याचे काम सुरु आहे. ...

मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल - Marathi News | 'India' In Mumbai today, will be the strategy of the Lok Sabha; Senior leaders from across the country entered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल

मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे. ...

‘इंडिया’चे संयोजक खरगे की पवार? मुंबईतील बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता; लोगोचे आज अनावरण - Marathi News | Kharge or Pawar the organizer of 'India'? A final decision is likely to be taken at the meeting in Mumbai; Logo unveiled today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’चे संयोजक खरगे की पवार? मुंबईतील बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

 इंडिया आघाडी होऊन काही महिने झाले असले तरी संयोजकांच्या नावावर एकमत होऊन त्यांची घोषणा होऊ शकलेली नाही. ...

असा असेल इंडियाच्या बैठकीचा कार्यक्रम, सर्व नेते सहभागी होणार - Marathi News | This will be the program of India meeting, all leaders will participate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असा असेल इंडियाच्या बैठकीचा कार्यक्रम, सर्व नेते सहभागी होणार

सायंकाळी ६:३० वाजता  ‘इंडिया’च्या लोगोचे अनावरण केले जाईल. ...

आता लाखो महिलांना महिन्याला दोन हजार; काँग्रेस शब्द पाळते : राहुल गांधी - Marathi News | Now two thousand per month to lakhs of women; Congress keeps its word: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लाखो महिलांना महिन्याला दोन हजार; काँग्रेस शब्द पाळते : राहुल गांधी

आणखी एक प्रमुख निवडणूक आश्वासन पूर्ण करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी गृहलक्ष्मी योजना सुरू केली. या अंतर्गत सुमारे १.१ कोटी महिलांना दोन हजार रुपयांची मासिक मदत दिली जाईल.  ...

सिलिंडर स्वस्त, कंपन्या गॅसवर; सरकार सबसिडीचा भार टाकणार?, एलपीजी स्वस्त होण्याची शक्यता - Marathi News | Cylinders cheap, companies on gas; Will the government load the subsidy?; LPG is likely to become cheaper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिंडर स्वस्त, कंपन्या गॅसवर; सरकार सबसिडीचा भार टाकणार?, एलपीजी स्वस्त होण्याची शक्यता

देशात महागाईचा दर सात टक्क्यांच्यावर गेला असून, वाढलेल्या प्रचंड महागाईने नागरिकांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. ...

अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील निलंबन रद्द, विशेषाधिकार समितीने पाठविला होता प्रस्ताव - Marathi News | Adhir Ranjan Chaudhary's suspension from the Lok Sabha was revoked, a proposal was sent by the Privileges Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील निलंबन रद्द, विशेषाधिकार समितीने पाठविला होता प्रस्ताव

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत १० ऑगस्ट रोजी अधीर रंजन चौधरी यांनी काही वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्या आधारावर त्यांना १० ऑगस्ट रोजीच लोकसभेतून निलंबित केले होते. ...

८० टक्के भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खूश, पीइडब्ल्यूच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष - Marathi News | 80 percent of Indians happy with PM Narendra Modi, PEW survey finds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८० टक्के भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खूश, पीइडब्ल्यूच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

दिल्लीत ९ व १० सप्टेंबर रोजी होत असलेल्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. ...

राजस्थान मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, जयपूरमध्ये बांधले जाणारे पहिले जेम बोर्स - Marathi News | Many important decisions in Rajasthan cabinet meeting, first gem bourse to be built in Jaipur | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थान मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, जयपूरमध्ये बांधले जाणारे पहिले जेम बोर्स

ॲनिमल वेल्फेअर बोर्डाला अमृता देवी स्टेट ॲनिमल वेल्फेअर बोर्ड, असे नाव देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...