लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
चालक मोबाईल पाहत राहिला अन् ट्रेन गेली प्लॅटफॉर्मवर; मथुरेतील अपघाताचा व्हिडीओ viral - Marathi News |   A train derailed at Mathura Junction in Uttar Pradesh as the driver kept looking at his mobile phone, watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालक मोबाईल पाहत राहिला, ट्रेन गेली प्लॅटफॉर्मवर; मथुरेतील अपघाताचा व्हिडीओ viral

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. ...

"शेवटच्या श्वासापर्यंत थांबणार नाही"; फ्री ऑटो ॲम्ब्युलन्स चालवून वृद्धाने वाचवले शेकडो जीव - Marathi News | harjinder singh runs free auto ambulance saves many lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेवटच्या श्वासापर्यंत थांबणार नाही"; फ्री ऑटो ॲम्ब्युलन्स चालवून वृद्धाने वाचवले शेकडो जीव

हरजिंदर सिंग 80 वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो जीव वाचवले आहेत. अनेक दशकांपासून ते दिल्लीत मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा देत आहेत. ...

भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन, महान कृषी शास्त्रज्ञ ९८व्या वर्षी अनंतात विलिन - Marathi News | Father of India's Green Revolution MS Swaminathan passes away, great agricultural scientist dies at 98 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन, महान कृषी शास्त्रज्ञ ९८व्या वर्षी अनंतात विलिन

भारताचे प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. ...

चंद्रयान-३ चे यश चीनला बघवेना, लँडिंग साइटबाबतचा भारताचा दावा खोटा असल्याचे म्हटले - Marathi News | China does not want to see the success of Chandrayaan-3, says India's claim about the landing site is false | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रयान-३ चे यश चीनला बघवेना, लँडिंग साइटबाबतचा भारताचा दावा खोटा असल्याचे म्हटले

चीनने भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

बापरे! लेकीच्या लग्नासाठी लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख वाळवीने खाल्ले; बँक अधिकारी म्हणतात... - Marathi News | termites ate 18 lakh rupees notes cash turned into trash bank locker bob official said accidental case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! लेकीच्या लग्नासाठी लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख वाळवीने खाल्ले; बँक अधिकारी म्हणतात...

18 लाख रुपये बराच काळ लॉकरमध्ये ठेवले होते मात्र ते वाळवीने खाऊन टाकले. लॉकरमध्ये पैसे ठेवलेल्या महिलेने लॉकर उघडलं असता हा प्रकार उघडकीस आला. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ‘अफ्स्पा’ला ६ महिने मुदतवाढ - Marathi News | Violence again in Manipur; Afspa extended by 6 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ‘अफ्स्पा’ला ६ महिने मुदतवाढ

१ ऑक्टोबरपासून हाेणार अंमलबजावणी ...

देश हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार, ४ आरोपी ताब्यात; पीडितेवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ - Marathi News | An incident of Sexual abuse of a 12-year-old girl has come to light in Ujjain, Madhya Pradesh. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार, ४ आरोपी ताब्यात; पीडितेवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ

मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ...

केजरीवाल यांच्या अधिकृत बंगल्याची सीबीआय चौकशी - Marathi News | CBI probes Kejriwal's official bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्या अधिकृत बंगल्याची सीबीआय चौकशी

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात आतापर्यंत ५० हून अधिक प्रकरणे नोंदवून चौकशी करण्यात आली आहे. ...

भीषण अपघात! बिहारमध्ये ट्रकने 4 मजुरांना चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | road accident in nawada bihar uncontrolled truck crushed 4 laborers 3 died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! बिहारमध्ये ट्रकने 4 मजुरांना चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू

एका ट्रकने चार जणांना चिरडले, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवादा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...