लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रावर रोव्हर प्रज्ञाननं असं काम करून दाखवलं जे...; ISRO प्रमुख सोमनाथ यांनी दिली आनंदाची बातमी - Marathi News | Chandrayaan-3 isro chief somnath give good news about pragyan rover vikram lander | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर रोव्हर प्रज्ञाननं असं काम करून दाखवलं जे...; ISRO प्रमुख सोमनाथ यांनी दिली आनंदाची बातमी

एस. सोमनाथ गुरुवारी गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. येथेच त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.  ...

योगींच्या मंत्रिमंडळाला लोकसभेची लॉटरी लागणार? मोदी, शहा कसल्या तयारीत... - Marathi News | Yogi's cabinet will get Lok Sabha lottery? How are PM Modi, amit Shah, bjp preparing for Loksabha 2024 election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या मंत्रिमंडळाला लोकसभेची लॉटरी लागणार? मोदी, शहा कसल्या तयारीत...

विरोधकांची इंडिया आघाडी पाहता भाजपाने व्य़ूहरचनेत मोठा बदल केला आहे. मध्ये प्रदेशमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. ...

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ! मोदी धक्कातंत्राचा वापर करणार; वसुंधरा, शिवराज उमेदवार नाहीत... - Marathi News | Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh! Modi will use shock tactics; Vasundhara, Shivraj chouhan, Raman Singh are not CM candidates... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ! मोदी धक्कातंत्राचा वापर करणार; वसुंधरा, शिवराज उमेदवार नाहीत...

या वर्षाच्या अखेरीस तेलंगाना, मिझोराम यांच्यासह मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगढ अशा पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. ...

'PM मोदींच्या लिफाफ्यात निघाले 21 रुपये', पुजाऱ्याचा दावा ठरला खोटा; भाजपनं दिला थेट पुरावा? - Marathi News | pm modi bhilwara temple donation Rs 21 left in PM Modi's envelope temple priest's claim turned out to be false BJP gave direct evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM मोदींच्या लिफाफ्यात निघाले 21 रुपये', पुजाऱ्याचा दावा ठरला खोटा; भाजपनं दिला थेट पुरावा?

यासंदर्भात भाजपने एक व्हिडिओ जारी केला आहे. यात काही औरच दिसत आहे... ...

दानिश अली प्रकरणात रमेश बिधूडींच्या अडचणीत वाढ! लोकसभेची समिती करणार चौकशी - Marathi News | Increase in Ramesh Bidhudi's problem in the Danish Ali case A Lok Sabha committee will investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दानिश अली प्रकरणात रमेश बिधूडींच्या अडचणीत वाढ! लोकसभेची समिती करणार चौकशी

बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या प्रकरणाची आता लोकसभेची समिती चौकशी करणार आहे. ...

Rahul Gandhi : करवत आणि हातोडा... राहुल गांधींचा अनोखा अंदाज; फर्निचर मार्केटमध्ये कारागिरांची घेतली भेट - Marathi News | Congress Rahul Gandhi photos in kirti nagar furniture market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करवत आणि हातोडा... राहुल गांधींचा अनोखा अंदाज; फर्निचर मार्केटमध्ये कारागिरांची घेतली भेट

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील कीर्तीनगर येथील फर्निचर मार्केटला भेट दिली. यानंतर त्यांनी आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

Priyanka Gandhi : "भाजपाच्या 20 वर्षांच्या कारभारात महिला सुरक्षित नाहीत"; प्रियंका गांधींनी व्यक्त केला संताप - Marathi News | Congress Priyanka Gandhi targets shivraj government in ujjain case says this big thing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाच्या 20 वर्षांच्या कारभारात महिला सुरक्षित नाहीत"; प्रियंका गांधींनी व्यक्त केला संताप

Congress Priyanka Gandhi : एका मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिवाळीत अयोध्येला जाणार; २१ लाख दिव्यांनी नगरी उजळणार, तयारी सुरु - Marathi News | president draupadi murmu and pm narendra modi likely to visit ayodhya for deepotsav 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिवाळीत अयोध्येला जाणार; २१ लाख दिव्यांनी नगरी उजळणार, तयारी सुरु

Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येतील दीपोत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ...

आता भूकंप-त्सुनामीची आधीच माहिती येणार; नासा आणि इस्त्रो यावर करणार काम - Marathi News | Now earthquake-tsunami will be known in advance; Will work on NASA and ISTRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भूकंप-त्सुनामीची आधीच माहिती येणार; नासा आणि इस्त्रो यावर करणार काम

भारताची इस्रो अमेरिकन अंतराळ संस्था NASA च्या सहकार्याने उपग्रह तयार करत आहे. या उपग्रहाचे नाव असेल - NASA ISRO सिंथेटिक अपर्चर रडार आहे. ...