लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजस्थानात सत्तांतर की काँग्रेसला संधी? हे मुद्दे आहेत महत्त्वाचे - Marathi News | There will be a change of power or A chance for Congress to come to power in Rajasthan these points important | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात सत्तांतर की काँग्रेसला संधी? हे मुद्दे आहेत महत्त्वाचे

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर भाजपकडून आरोप करत आहेत. करौली, जोधपूर आणि भिलवाडा  धार्मिक दंगलींचाही मुद्दा उपस्थित केला. ...

मिझोरामचा निकाल ठरवणार मणिपूरची हिंसा - Marathi News | Violence in Manipur will decide the outcome of Mizoram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोरामचा निकाल ठरवणार मणिपूरची हिंसा

मणिपूरच्या मैतेई समाजाने इतर राज्यांत प्रामुख्याने आसाम, मिझोराममध्ये आश्रय घेतला होता.  ...

मध्य प्रदेशचा गड कोण जिंकणार? असे आहेत २०१८ चे निकाल - Marathi News | Who will win the stronghold of Madhya Pradesh These are the 2018 results | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशचा गड कोण जिंकणार? असे आहेत २०१८ चे निकाल

यावेळी मात्र ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समवेत न गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. ...

Amanatullah Khan : आपचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर; आमदार अमानतुल्ला यांच्या घरावर छापेमारी - Marathi News | ED raids underway at premises of AAP MLA Amanatullah Khan in connection with money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर; आमदार अमानतुल्ला यांच्या घरावर छापेमारी

AAP MLA Amanatullah Khan : दिल्लीतील आप नेते आणि आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! शोपियान चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | jammu kashmir shopian encounter security forces killed two terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! शोपियान चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अलशिपोरा येथे आज पहाटे सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...

भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात - Marathi News | BJP fielded all veteran leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात

छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे.  ...

मानहानीचा खटला समन्स बजावण्यापूर्वीच फेटाळता येतो; SC कडून जवाहरलाल दर्डा खटल्याच्या निकालाचा पुनरुच्चार - Marathi News | Defamation suit can be dismissed before summons; Reiteration of Jawaharlal Darda judgment by SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानहानीचा खटला समन्स बजावण्यापूर्वीच फेटाळता येतो; SC कडून जवाहरलाल दर्डा खटल्याच्या निकालाचा पुनरुच्चार

या निकालात सर्वोच्च न्यायालयाने ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध दाखल खटल्यात दिलेल्या निकालाचा पुनरुच्चार केला.  ...

देशात फुटणार दिवाळीचे फटाके, पाच राज्यांत उडणार राजकीय बार; सर्व पक्षांकडून विजयाचा दावा - Marathi News | Diwali fireworks will burst in the country, political bars will fly in five states; Claimed victory by all parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात फुटणार दिवाळीचे फटाके, पाच राज्यांत उडणार राजकीय बार; सर्व पक्षांकडून विजयाचा दावा

देशात दिवाळी साजरी होत असताना, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये मात्र राजकीय बार उडणार आहेत.  ...

सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल  - Marathi News | Bugle of the semi-finals Voting in five states between November 7 and 30; Result on 3rd December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल 

राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. ...