जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटूचा किताब पटकावणाऱ्या फौजा सिंग यांचे सोमवारी वयाच्या ११४ व्या वर्षी रस्ते अपघातात निधन झाले. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. ...
जालंधरमध्ये ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांना धडक देणारा फॉर्च्युनर चालक अमृतपाल सिंग ढिल्लन याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे. ...