लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑनलाइन शॉपिंग करताय? मग, 'या' ५ पद्धतींचा अवलंब करा, अन्यथा... - Marathi News | 5 methods to prevent fraud in the festive season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन शॉपिंग करताय? मग, 'या' ५ पद्धतींचा अवलंब करा, अन्यथा...

सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या काळात अनेकांना ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते. ...

"IAS अधिकाऱ्याने पुजार्‍याला दिली आपली खुर्ची"; Video वरून वादात सापडताच म्हणाले... - Marathi News | delhi ias officer honours priest give him his official chair sparks video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"IAS अधिकाऱ्याने पुजार्‍याला दिली आपली खुर्ची"; Video वरून वादात सापडताच म्हणाले...

दिल्लीतील जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्त केलेले IAS अधिकारी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर वादात सापडले आहेत. ...

कोण आहेत व्हीके पांडियन? ज्यांना मिळाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा - Marathi News | Who is VK Pandian, Odisha's power player in new role under CM Naveen Patnaik?  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत व्हीके पांडियन? ज्यांना मिळाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जाणारे व्हीके पांडियन अनेकदा वादात सापडले आहेत. ...

ह्रदयद्रावक... कॅनॉलमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking... 5 members of the same family died in a car crash in the canal in devdhar jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्रदयद्रावक... कॅनॉलमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

सिकटिया बॅराजमध्ये कार कोसळून हा अपघात झाला.  ...

"हे योग्य नाही..."; स्वतःऐवजी पतीला तिकीट मिळाल्याने काँग्रेस आमदार प्रचंड संतापल्या - Marathi News | rajasthan congress mla got angry after her husband got ticket instead of herself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे योग्य नाही..."; स्वतःऐवजी पतीला तिकीट मिळाल्याने काँग्रेस आमदार प्रचंड संतापल्या

राजस्थानमधील अलवरच्या रामगड मतदारसंघातून एक महिला आमदाराने पतीला तिकीट दिल्याने नाराज झाल्याची घटना समोर आली आहे. ...

"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल - Marathi News | "Are youths born to play the game of death on the border?"; The question of Jitendra Awhwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल

केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. ...

"पैसे घेऊन उमेदवार उभा केला"; तिकीट नाकारल्याने भाजपा आमदार ढसाढसा रडला, केला आरोप - Marathi News | bjp mla started crying bitterly after being denied ticket for assembly elections in mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे घेऊन उमेदवार उभा केला"; तिकीट नाकारल्याने भाजपा आमदार ढसाढसा रडला, केला आरोप

भाजपाचे आमदार राजेश प्रजापती म्हणाले, ज्याने चूक केली त्याला विधानसभेचे तिकीट दिले आहे. अशा नेत्याची बाजू कोण घेणार? सर्वेक्षणात माझंही नाव होतं, मग तिकीट कसं कापलं? आणि असं म्हणताच प्रजापती ढसाढसा रडू लागले. ...

BLOG: रॅपिडएक्स: बुलेट ट्रेनच्या दिशेने एक पाऊल पुढे; ‘वंदे भारत’ विसरायला लावणारी ट्रेन - Marathi News | rrts rapidx namo bharat train a step towards the bullet train and new era on indian railway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BLOG: रॅपिडएक्स: बुलेट ट्रेनच्या दिशेने एक पाऊल पुढे; ‘वंदे भारत’ विसरायला लावणारी ट्रेन

RAPIDX Namo Bharat Train: भारतीय रेल्वेच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणजे रॅपिडएक्स ट्रेन. याविषयी जाणून घ्या... ...

दुबईहून आणलं सोनं, प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; कस्टमने असं पकडलं - Marathi News | Gold brought from Dubai, hidden in a private part; Customs caught this in Lucknow airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुबईहून आणलं सोनं, प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; कस्टमने असं पकडलं

चौधरी चरणसिंह हे सोमवारी रात्री दुबईहून लखनौच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. ...