लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुठे आहे दक्षिणमुखी काळ्या हनुमानाचं मंदिर?; वर्षातून केवळ १ दिवसच मिळतं दर्शन - Marathi News | What is the history of Kale Hanuman Temple in Varanasi? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कुठे आहे दक्षिणमुखी काळ्या हनुमानाचं मंदिर?; वर्षातून केवळ १ दिवसच मिळतं दर्शन

दिवाळीपूर्वी कांदा महागला, भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | Onion became expensive before Diwali, the government took a big step to control the price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीपूर्वी कांदा महागला, भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल

Onion Price Hike: नवरात्रोत्सवापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये कांदा सरासरी २० ते ४० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात अचानक झालेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

प्रोफेसर होण्याचं स्वप्न, आता विकतोय चहा; महिन्याची कमाई 1 लाख, MA पास तरुणाची गोष्ट - Marathi News | ma pass chaiwala ajay kumar earns one lakh per month from tea selling dream becoming professor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रोफेसर होण्याचं स्वप्न, आता विकतोय चहा; महिन्याची कमाई 1 लाख, MA पास तरुणाची गोष्ट

अजयच्या आयुष्यात कोरोनाने नवे वळण आणले. कोरोनाच्या काळात कोचिंग इन्स्टिट्यूट ठप्प झाल्यानंतर तो इतर रोजगाराच्या शोधात होता.  ...

मुख्तार अन्सारीला न्यायालयाचा झटका, निवृत्त शिक्षकाच्या हत्येप्रकरणी १० वर्षांची शिक्षा, ५ लाखांचा दंड! - Marathi News | mukhtar ansari sentenced 10 years murder of retired teacher kapildev sing fined rs 5 lakh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुख्तार अन्सारीला न्यायालयाचा झटका, निवृत्त शिक्षकाच्या हत्येप्रकरणी १० वर्षांची शिक्षा

न्यायाधीश अरविंद मिश्रा यांच्या न्यायालयाने गुरुवारीच मुख्तार अन्सारीला गँगस्टर प्रकरणात दोषी ठरवले होते.  ...

धक्कादायक! भरधाव कारने पोलिस बॅरिकेड तोडत कॉन्स्टेबलला उडवले, VIDEO व्हायरल... - Marathi News | delhi-ncr-connaught-place-suv-car-breaking-police-barricade-hit-constable-video-viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! भरधाव कारने पोलिस बॅरिकेड तोडत कॉन्स्टेबलला उडवले, VIDEO व्हायरल...

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

सैन्याच्या बंकरने आमचा जीव वाचवला; जम्मू-काश्मीरच्या ग्रामस्थांनी सांगितली आपबीती - Marathi News | Jammu-Kashmir-Firing-from-Pakistan-bunkers-saved-our-lives-says-jammu-and-kashmir-villagers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याच्या बंकरने आमचा जीव वाचवला; जम्मू-काश्मीरच्या ग्रामस्थांनी सांगितली आपबीती

गुरुवारी अचानक अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार सुरू केला. यामुळे गावातील लोक जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपले. ...

विवाहित असूनही दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाई होणार; आसाम सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Assam Chief minister Himanta Biswa Sarma on State government's circular pertaining to restrictions on more than one marriage for government employees in the state, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहित असूनही दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाई; आसाम सरकारचा मोठा निर्णय

आसाम सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

मोदींकडून काल टीका झाली, आज ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी पवारांसोबत शेतीवर चर्चा केली - Marathi News | Narendra Modi criticized yesterday, today Australian High Commissioner discussed agriculture with Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींकडून काल टीका झाली, आज ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी पवारांसोबत शेतीवर चर्चा केली

मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्त्युतर देण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडिओ शेअर करत मोदींना त्यांच्या जुन्या भाषणाची आठवण करुन दिली ...

दिल्ली कथित मद्य घोटाळा: संजय सिंह यांना १० नोव्हेंबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी - Marathi News | AAP MP Court has remanded Sanjay Singh to further judicial custody till November 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली कथित मद्य घोटाळा: संजय सिंह यांना १० नोव्हेंबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी संजय सिंह यांना ईडीने ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. ...