लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
हमासचा हल्ला म्हणजे 'टेरर अ‍ॅक्ट', थरूर यांचं वक्तव्य; मुस्लीम संस्थांनी पॅलेस्टाईनशी संबंधित कार्यक्रमातून हटवलं  - Marathi News | Hamas Attack Is Terror Act, Says Tharoor Muslim organizations removed from programs related to Palestine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमासचा हल्ला म्हणजे 'टेरर अ‍ॅक्ट', थरूर यांचं वक्तव्य; मुस्लीम संस्थांनी पॅलेस्टाईनशी संबंधित कार्यक्रमातून हटवलं 

काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य शशी थरूर यांनी केलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे. ...

५ नोव्हेंबरपर्यंत मोईत्रा यांच्याकडे नाही वेळ; आचार समितीपुढे हजर झाल्या नाही - Marathi News | mahua moitra has no time till november 5 did not appear before the ethics committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ नोव्हेंबरपर्यंत मोईत्रा यांच्याकडे नाही वेळ; आचार समितीपुढे हजर झाल्या नाही

त्यांनी हजर राहण्यासाठी समितीकडे आणखी वेळ मागितला आहे. ...

जम्मू-काश्मीर सीमेवर गोळीबार थांबला; लोक परतू लागले घरी - Marathi News | firing ceases on jammu kashmir border people started returning home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर सीमेवर गोळीबार थांबला; लोक परतू लागले घरी

पाकिस्तानी रेंजर्सच्या बेछूट गोळीबारानंतर रात्री सीमावर्ती वस्त्यांमधून पलायन केलेली अनेक कुटुंबे आता घरी परतू लागली आहेत. ...

ओळख, लग्न लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; कायदेविषयक संसदीय समितीने केली शिफारस - Marathi News | 10 years imprisonment for having relationship with concealment of identity marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओळख, लग्न लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; कायदेविषयक संसदीय समितीने केली शिफारस

तशी तरतूद भारतीय न्याय संहितेत करण्यात येणार असून, तसे विधेयकही संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. ...

‘आउटडेटेड’ सरकार लोकांनीच नाकारले; पंतप्रधान मोदी यांची ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये टीका - Marathi News | outdated government was rejected by the people criticism of pm narendra modi in india mobile congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आउटडेटेड’ सरकार लोकांनीच नाकारले; पंतप्रधान मोदी यांची ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये टीका

बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता. त्यामुळे २०१४ मध्ये लोकांनी असे कालबाह्य ‘फोन’ सोडून दिले आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. ...

भाजपला सत्ता द्या, मागासवर्गीय सीएम घ्या; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन - Marathi News | give power to bjp get a backward class cm union home minister amit shah assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला सत्ता द्या, मागासवर्गीय सीएम घ्या; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन

तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत.  ...

धक्कादायक, इसमाने कुत्रीवर केला बलात्कार, आरडाओरडा होताच तिसऱ्या माळ्यावरून फेकले, त्यानंतर... - Marathi News | Shockingly, Isma raped the dog, threw it from the third floor as she screamed, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक, इसमाने कुत्रीवर केला बलात्कार, आरडाओरडा होताच तिसऱ्या माळ्यावरून फेकले, त्यानंतर...

Crime News: ग्रेटर नोएडामधील सेक्टर अल्फा टू मध्ये एका प्रॉपर्टी डिलरने फिमेल डॉगवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर हा इसम त्या कुत्रीला तिसऱ्या माळ्यावरून खाली फेकून फरार झाला. ...

"भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री होईल मागासवर्गीय", अमित शाहांची तेलंगणात मोठी घोषणा - Marathi News | amit shah announced in telangana at suryapet if bjp wins the cm will be from bc community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री होईल मागासवर्गीय", अमित शाहांची मोठी घोषणा

अमित शाह यांनी तेलंगणातील सूर्यापेट येथे एका सभेला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. ...

तरुणीला दुचाकीच्या टाकीवर बसवून स्टंटबाजी करत होता तरुण, तेवढ्यात घडलं असं काही... - Marathi News | The young man was doing stunts by putting the young woman on the tank of a two-wheeler, then something like this happened... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीला दुचाकीच्या टाकीवर बसवून स्टंटबाजी करत होता तरुण, तेवढ्यात घडलं असं काही...

Chhattisgarh: छत्तीसगडमधील भिलाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका लैला-मजनूच्या जोडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीवर स्टंटबाजी करताना दिसत आहेत. ...