Crime News: ५ जून २०१५ रोजी गुरुग्राममधील सेक्टर ५७ मध्ये रेल्वे विहारजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. अमित चौधरी नावाचा हा विद्यार्थी काकांसोबत घरी जात होता. त्याचवेळी एका अज्ञात कारने त्याला धडक दिली होती. ...
बिहार विधानसभेत जात सर्वेक्षण आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यात जोरदार वाद झाला. ...
Karnataka Politics: भाजपाचा दारुण पराभव करत काँग्रेसने मोठ्या बहुमतासह कर्नाटकमधील सत्ता मिळवली होती. मात्र राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसमध्ये सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. ...
आतापर्यंत मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्ग यांना ३० टक्के आरक्षण मिळत होते. परंतु नव्या विधेयकानुसार हे आरक्षण ४३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ...