लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर भारत फायनल जिंकला असता : ममता बॅनर्जी - Marathi News | ...then India would have won the final: Mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर भारत फायनल जिंकला असता : ममता बॅनर्जी

आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे ...

'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला - Marathi News | Will the colors be removed from India's flag now bjp slams west bengal cm mamata banerjee over her remark on world cup final match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला

ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे... ...

केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित - Marathi News | Israel-Hamas War: Congress rally in support of Palestine in Kerala; Big leaders present including Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित

Israel-Hamas War: या रॅलीत शशी थरुर आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. ...

आधीच ठरलं होतं वाटेत कुणी रस्त्यात आलं तर उडवायचं, चिमुकल्याला कारखाली चिरडणाऱ्यांची धक्कादायक कबुली - Marathi News | It was already decided that if anyone came on the road, they would blow it up, the shocking confession of those who crushed the toddler under the car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीच ठरलं होतं वाटेत कुणी रस्त्यात आलं तर उडवायचं, चिमुकल्याला कारखाली चिरडणाऱ्यांची धक्कादायक कबुली

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये तैनात असलेल्या अॅडिशनल एसपी श्वेता श्रीवास्तव यांचा मुलगा नामिश याच्या मृत्यूच्या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

चार ऐवजी आठ जणांना तुरुंगात पाठवणार, अटकेच्या बदल्यात अटक; ममता यांचा भाजपला इशारा - Marathi News | i will send eight to jail instead of four mamata banrejer warning to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार ऐवजी आठ जणांना तुरुंगात पाठवणार, अटकेच्या बदल्यात अटक; ममता यांचा भाजपला इशारा

कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला इशारा दिला. ...

"त्यांना लोकशाही वाचवायची असेल तर..."; ECनं राहुल गांधींना बजवलेल्या नोटिशीवर काय म्हणाले खर्गे? - Marathi News | On Election Commission notice to Rahul Gandhi Mallikarjun Kharge says Let them send notice we will answer it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांना लोकशाही वाचवायची असेल तर..."; ECनं राहुल गांधींना बजवलेल्या नोटिशीवर काय म्हणाले खर्गे?

"भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, मात्र पनौतीमुळे पराभव झाला," असे म्हणत, राहुल यांनी पीएम मोदींवर टीका केली होता. ...

"शुभमला ज्या खांद्यावर घेऊन नाचलो त्याच खांद्यावरुन आता..."; शहीद जवानाच्या भावाचे पाणावले डोळे - Marathi News | agra martyr captain shubham gupta birthday party brother and father crying rajouri encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शुभमला ज्या खांद्यावर घेऊन नाचलो त्याच खांद्यावरुन आता..."; शहीद जवानाच्या भावाचे पाणावले डोळे

शुभम यांच्या भावाने देखील पाणावलेल्या डोळ्यांनी वाढदिवसाचा किस्सा सांगितला. वाढदिवसाला अनेकांशी शुभम यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती. ...

कारपेक्षा महाग आहे भारतात सापडणारा हा मासा, नाव वाचून व्हाल अवाक्    - Marathi News | Sea Gold Ghol Fish: This fish found in India is more expensive than a car, you will be speechless after reading the name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारपेक्षा महाग आहे भारतात सापडणारा हा मासा, नाव वाचून व्हाल अवाक्   

Ghol Fish Price: या माशाची लांबी सुमारे दीड मीटरपर्यंत असू शकते. मासा जेवढा लांब तेवढी त्याची किंमत अधिक असते. एका मोठ्या घोळ माशाची किंमत ५ लाखांपर्यंत असू शकते. म्हणजेच या माशाच्या किमतीत एख वॅगन-आर खरेदी करता येऊ शकते.   ...

भारतीय सैन्याने घेतला 5 शहीदांचा बदला, राजौरी चकमकीत 2 दहशतवादी ठार - Marathi News | Rajouri Encounter: Indian Army avenges 4 martyrs, 2 terrorists killed in Rajouri encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने घेतला 5 शहीदांचा बदला, राजौरी चकमकीत 2 दहशतवादी ठार

Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरच्या राजौरीत झालेल्या चकमकीत दोन मेजर आणि तीन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...