लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंडिया आघाडीत बैठकीआधीच रुसवेफुगवे; अखिलेश यादव नाराज, ममता बॅनर्जींची असमर्थता! - Marathi News | Akhilesh Yadav, Mamata Banerjee, Nitish Kumar will be absent from the All India meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत बैठकीआधीच रुसवेफुगवे; अखिलेश यादव नाराज, ममता बॅनर्जींची असमर्थता!

INDIA Opposition Alliance: तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतरची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...

सावधान! 'तो' एक मेसेज अन् बँक अकाऊंटमधून गेले 61 लाख; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात - Marathi News | bengaluru based man loses money of 61 lakh in cyber fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! 'तो' एक मेसेज अन् बँक अकाऊंटमधून गेले 61 लाख; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात

टेलिग्रामवर पार्ट टाईम नोकरीची ऑफर मिळाली. ऑफर पाठवणारी स्कॅमर एक महिला होती, जिने स्वतःची सुहासिनी अशी ओळख करून दिली. ...

कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला धक्का; १३ ठिकाणी EDच्या धाडी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED raids in 13 places of Lawrence Bishnois gang in rajasthan and hariyana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला धक्का; १३ ठिकाणी EDच्या धाडी, नेमकं प्रकरण काय?

ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरू असताना राजस्थान आणि हरियाणा येथे धाडी टाकण्यात आल्या आहेत. ...

भिकाऱ्याच्या खिशात होती 1 लाख रोख रक्कम, तरीही भुकेने घेतला जीव; नेमकं काय घडलं? - Marathi News | gujarat beggar who had rs 1 lakh in cash with him die after starving for days say officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भिकाऱ्याच्या खिशात होती 1 लाख रोख रक्कम, तरीही भुकेने घेतला जीव; नेमकं काय घडलं?

भिकारी असल्याचे सांगणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला रविवारी वलसाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्याच्याकडे 1.14 लाख रुपयांची रोकड होती. ...

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेचा मृत्यू, पाकिस्तानात लपून बसला होता - Marathi News | khalistani terrorist lakhbir singh rode died in pakistan cremation performed secretly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेचा मृत्यू, पाकिस्तानात लपून बसला होता

लखबीर सिंग रोडे हा जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा पुतण्या होता. ...

हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप! - Marathi News | madhya pradesh assembly election result congress leader Digvijay Singhs serious allegations about EVM while showing votes on postal ballot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप!

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाला पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मिळालेल्या मतांची आकडेवारी सांगत ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. ...

तेलंगाणाचा पुढचा CM कोण? रेवंत रेड्डींना काँग्रेसच्या अनेक आमदारांचा विरोध, आणखी दोन नावं चर्चेत - Marathi News | Telangana Assembly Election Result 2023: Who is the next CM of Telangana? Many Congress MLAs oppose Revanth Reddy, two more names are in discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगाणाचा पुढचा CM कोण? रेवंत रेड्डींना काँग्रेसच्या अनेक आमदारांचा विरोध, आणखी २ नावं चर्चेत

Telangana Assembly Election Result 2023: तेलंगाणाचं मुख्यमंत्रिपद कुणाकडे सोपवावं या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये रेवंत रेड्डी यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी आणखी दोन नावं ...

७ महिन्यांनी इंटरनेट सुरु झालं अन् मणिपूर पुन्हा एकदा पेटलं; हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू - Marathi News | 13 bodies recovered in Manipur after firing incident in Tengnoupal district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ महिन्यांनी इंटरनेट सुरु झालं अन् मणिपूर पुन्हा एकदा पेटलं; हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू

तेंगनौपाल जिल्ह्यातील लेथिथू गावाजवळ दोन गटांमध्ये गोळीबार झाला. ...

'ममता चोर' लिहिलेले टी-शर्ट घालून भाजप आमदारांची निदर्शने; एफआयआर दाखल   - Marathi News | fir against suvendu adhikari for wearing mamata chor written t-shirt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममता चोर' लिहिलेले टी-शर्ट घालून भाजप आमदारांची निदर्शने; एफआयआर दाखल  

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या काही आमदारांनी जोरदार निदर्शने केली. ...