लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
निलंबनाने पंतप्रधान नाराज, मोदींनी फटकारल्यानंतर निलंबन रद्द करण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न - Marathi News | PM upset over suspension, attempts to find way to revoke suspension after Modi scolds him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निलंबनाने पंतप्रधान नाराज, मोदींनी फटकारल्यानंतर निलंबन रद्द करण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न

विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचे संसदेतून निलंबन करण्यात आल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सांगितले जाते. ...

बुटाच्या तळव्यात लपवून आणली ‘स्मोक स्टिक’! वाढीव सोल बसवून तयार केली जागा - Marathi News | parliament security 'Smoke stick' hidden in the sole of the shoe The space created by installing an increased sole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुटाच्या तळव्यात लपवून आणली ‘स्मोक स्टिक’! वाढीव सोल बसवून तयार केली जागा

मनोरंजन डी. आणि सागर शर्मा नावाच्या या तरुणांनी लोकसभेत आणलेल्या पत्रकांमध्ये तिरंग्याच्या पार्श्वभूमीत मुठीचे चित्र होते आणि मणिपूरमधील हिंसाचारावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक घोषणा होती. ...

"मोहल्ल्याचा ट्यूटर बॉय, 2 वर्षांपूर्वी अचानक झाला गायब"; ललितबद्दल वडील आणि शेजारी म्हणतात... - Marathi News | parliament security breach accused lalit jha father brother neighbor shocked about involvement said he was tutor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोहल्ल्याचा ट्यूटर बॉय, 2 वर्षांपूर्वी अचानक झाला गायब"; ललितबद्दल वडील आणि शेजारी म्हणतात...

Lalit Mohan Jha : ललितचा मोठा भाऊ शंभू झा याने सांगितलं की, या घटनेत ललितचा सहभाग असल्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे ...

इराणकडून भारतीयांसाठी गुडन्यूज; इस्लामिक देशाने पहिल्यांदाच घेतला निर्णय - Marathi News | Good news for Indians from Iran; This is the first time an Islamic country has made a decision for remove visa requirement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणकडून भारतीयांसाठी गुडन्यूज; इस्लामिक देशाने पहिल्यांदाच घेतला निर्णय

एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे. ...

आता ‘युपी जोडो यात्रा’; लोकसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ३६ सदस्यीय समिती स्थापन - Marathi News | uttar pradesh up jodo yatra congress ready for lok sabha election 2024 36 member committee formed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आता ‘युपी जोडो यात्रा’; लोकसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ३६ सदस्यीय समिती स्थापन

Loksabha Election 2024: युपी जोडो यात्रेसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना निमंत्रणे पाठवले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

त्यांना देशात अराजक निर्माण करायचे होते; संसद घुसखोरीप्रकरणी पोलिसांचा दावा - Marathi News | They wanted to create chaos in the country Police claim in Parliament intrusion case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांना देशात अराजक निर्माण करायचे होते; संसद घुसखोरीप्रकरणी पोलिसांचा दावा

संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ललित झा याला दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...

‘जिल्हा न्यायाधीशांनी मला रात्री भेटायला बोलाविले’; महिला न्यायाधीशांनी मागितला इच्छामृत्यू - Marathi News | 'The District Judge invited me to meet him at night' A woman judge asked for euthanasia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जिल्हा न्यायाधीशांनी मला रात्री भेटायला बोलाविले’; महिला न्यायाधीशांनी मागितला इच्छामृत्यू

सरन्यायाधीशांनी मागविला अहवाल ...

आमदार अपात्रतेचा निर्णय १० जानेवारीपर्यंत घेणार; विधानसभाध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ - Marathi News | MLA to take decision on disqualification by January 10 Supreme Court extension of term of Legislative Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अपात्रतेचा निर्णय १० जानेवारीपर्यंत घेणार; विधानसभाध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ

बुधवारपर्यंत सुनावणी करणार पूर्ण ...

“संसद घुसखोरीवर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावेच, अन्यथा कामकाज होणार नाही”; काँग्रेस आक्रमक - Marathi News | congress jairam ramesh demand that union home minister should answer about lok sabha security breach parliament attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संसद घुसखोरीवर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावेच, अन्यथा कामकाज होणार नाही”; काँग्रेस आक्रमक

Lok Sabha Security Breach Parliament Attack: गृहमंत्र्यांनी संसदेबाहेर बोलण्यापेक्षा दोन्ही सभागृहात येऊन उत्तरे द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...