लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान पाहून वाईट वाटलं; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाराज - Marathi News | Dismayed to see the manner in which Vice President was humiliated in the Parliament - droupadi murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान पाहून वाईट वाटलं; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाराज

संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान चुकीचा आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं तर मंगळवारी सभागृहात सभापतींनीही नाराजी व्यक्त केली. ...

रस्ते जलमय, अनेक ट्रेन रद्द, नद्या तुडुंब भरल्या... तमिळनाडूत पावसाचा कहर, पाहा Video - Marathi News | Roads waterlogged, many trains cancelled, rivers flooded... flooded due to heavy rains Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ते जलमय, अनेक ट्रेन रद्द, नद्या तुडुंब भरल्या... तमिळनाडूत पावसाचा कहर, पाहा Video

मुसळधार पाऊस पाहता तिरुनेलवेली जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...

नीतीश कुमारांच्या बदलत्या भूमिकेमुळे सोनिया गांधी हैराण; 'इंडिया' आघाडीत टेन्शन - Marathi News | Nitish Kumar Said Bharat Is Right Word Sonia Gandhi Amazed In India Alliance Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीतीश कुमारांच्या बदलत्या भूमिकेमुळे सोनिया गांधी हैराण; 'इंडिया' आघाडीत टेन्शन

नीतीश कुमार यांनी भलेही मला कुठल्याही पदाची लालसा नाही असं म्हटलं असले तरी त्यांच्या मनात निश्चितच जर आपण विरोधकांना एकजूट करत असू तर त्याचा लाभ झाला पाहिजे अशी इच्छा आहे. ...

प्रमुख विरोधी चेहऱ्यांना सोबत घेत काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा २.०' ची तयारी - Marathi News | Congress is preparing for 'Bharat Jodo Yatra 2.0' along with major opposition faces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रमुख विरोधी चेहऱ्यांना सोबत घेत काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा २.०' ची तयारी

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा ७ सप्टेंबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी इथून झाला होता. ...

बँकांमध्ये जमा ४२,२७० कोटी रुपयांना कुणीही वाली नाही; या पैशांचे पुढे काय होतं? - Marathi News | Rs 42,270 crore deposits in banks are unclaimed; What happens next to this money? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमध्ये जमा ४२,२७० कोटी रुपयांना कुणीही वाली नाही; या पैशांचे पुढे काय होतं?

मार्च २०२३ मध्ये या रक्कमेत २८ टक्क्यांची वाढ झाली. अनक्लेम्ड डिपॉझिट कमी करण्यासाठी आरबीआय सातत्याने पाऊले उचलत आहे.  ...

निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाता येणार नाही; लोकसभा सचिवालयाचा नवा आदेश - Marathi News | Suspended MPs are not allowed to enter the chambers, lobbies and galleries of Parliament New Order of Lok Sabha Secretariat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाता येणार नाही; लोकसभा सचिवालयाचा नवा आदेश

संसदेत निलंबित केलेल्या खासदारांना लोकसभेत प्रवेश करण्यास बंधी घालण्यात आली आहेत. याबाबत लोकसभेने मंगळवारी आदेश दिले आहेत. ...

कन्फर्म! कंगना रणौत 2024ची लोकसभा निवडणूक लढवणार, वडील अमरदीप यांचा खुलासा - Marathi News | Confirm Kangana Ranaut will contest the Lok Sabha elections reveals her father Amardeep Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! कंगना रणौत 2024ची लोकसभा निवडणूक लढवणार, वडील अमरदीप यांचा खुलासा

कंगनाने दोनच दिवसांपूर्वी कुल्लू येथील घरी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. ...

लोकसभेत निलंबनास्त्र कायम! ठाकरे गटाचे खासदार 'सुटले'; शरद पवार गटाचे सापडले - Marathi News | 49 mp Suspended in the Lok Sabha! Thackeray Group MP 'Escaped'; Found of Sharad Pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत निलंबनास्त्र कायम! ठाकरे गटाचे खासदार 'सुटले'; शरद पवार गटाचे सापडले

संसदेतील घुसखोरीप्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावे, या मागणीवर विरोधक ठाम आहेत, दोन्ही सभागृहात दररोज त्यावरून गदारोळ होत असून, अध्यक्ष आणि सभापतीना वारंवार कामकाज स्थगित करावे लागत आहे. ...

पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव; 'इंडिया'चे जागावाटप जानेवारीच्या मध्यात - Marathi News | Kharge's name proposed for PM In INDI Alliance; Allotment of 'India' in mid-January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव; 'इंडिया'चे जागावाटप जानेवारीच्या मध्यात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाव सुचविले ...