लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतासाठी कॅन्सर बनला गंभीर धोका, ९.३ लाख जणांचा मृत्यू; कॅन्सरने मृत्यू होण्यात आशियात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Cancer becomes serious threat to India, 9-3 lakh deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी कॅन्सर बनला गंभीर धोका, ९.३ लाख जणांचा मृत्यू; कॅन्सरने मृत्यू होण्यात आशियात दुसऱ्या क्रमांकावर

कॅन्सर साधारण ३४ कारणांमुळे होतो. त्यातही  धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन आणि वाढत असलेले प्रदूषण आणि त्यातील कणांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण आशियामध्ये अतिशय चिंताजनक आहे. ...

आता ग्रामीण भागातही इंटरनेट सुपरफास्ट चालणार, इस्रो जीसॅट-२० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार - Marathi News | Now superfast internet will work in rural areas too, ISRO will launch GSAT-20 satellite into space | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ग्रामीण भागातही इंटरनेट सुपरफास्ट चालणार, इस्रो जीसॅट-२० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार

...इस्रो या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीसॅट-२० हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या अग्निबाणाद्वारे अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. ...

तयारीला सुरुवात इंडिया आघाडीने केली, पण एनडीए बाजी मारणार; कसे ते पहा... - Marathi News | Loksabha Election Preparations started by India Alliance, but BJP lead NDA will get first; See how internal politics hampers congress, shivsena, ncp, jdu, tmc | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तयारीला सुरुवात इंडिया आघाडीने केली, पण एनडीए बाजी मारणार; कसे ते पहा...

NDA vs India Alliance: भाजप प्रणित युती आणि इंडिया आघाडीमध्ये एकच गोष्ट परस्पर विरोधी आहे. यांच्याकडेही घटकपक्ष भाराभर आणि त्यांच्याकडेही... ...

भाजपाची नवी रणनीति; राज्यसभा सदस्यांना लोकसभा उमेदवारी! जेपी नड्डा निवडणूक लढवणार? - Marathi News | bjp president jp nadda likely to be contest lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची नवी रणनीति; राज्यसभा सदस्यांना लोकसभा उमेदवारी! जेपी नड्डा निवडणूक लढवणार?

BJP Lok Sabha Election 2024: भाजपा सध्या पूर्णपणे निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. ...

हरलेल्या १६० जागांवर दिग्गज नेत्यांच्या सभा; भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला - Marathi News | Meeting of veteran leaders on 160 seats lost; BJP entered the election fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरलेल्या १६० जागांवर दिग्गज नेत्यांच्या सभा; भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला

राम मंदिर सोहळा, लोकसभा निवडणूक एकाच वेळी तयारी... ...

केजरीवालांच्या घरी आज ईडीचा छापा, त्यानंतर अटक करू शकते; आपचा दावा  - Marathi News | ED raids Kejriwal's house today, arrest may follow; Your claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या घरी आज ईडीचा छापा, त्यानंतर अटक करू शकते; आपचा दावा 

अबकारी घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीनवेळा नोटीस बजावली होती. तरीही केजरीवाल ईडीसमोर चौकशीला हजर झालेले नाहीत. ...

देशभरात ६,६०६ कोटींचा बिटकॉईन घोटाळा, नितीन गौरला ईडीने केली अटक - Marathi News | 6,606 crore bitcoin scam across the country, Nitin Gaur arrested by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात ६,६०६ कोटींचा बिटकॉईन घोटाळा, नितीन गौरला ईडीने केली अटक

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष दाखविणारी योजना मे. व्हेरिएबल टेक. प्रा. लि.ने २०१७ मध्ये राबविली होती. ...

अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली - Marathi News | Court's Refusal to Intervene in Adani Case; A request for an inquiry by the CBI was rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली

याप्रकरणी दाखल झालेल्या अनेक याचिकांवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ...

पेट्रोलच्या रांगेत बस घुसून जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A boy who was injured after a bus rammed into a petrol queue died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलच्या रांगेत बस घुसून जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू

गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. ...