लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांतून जाईल ‘भारत जोडो न्याय यात्रा’; २० मार्च रोजी मुंबईत होणार समारोप - Marathi News | 'Bharat Jodo Nyaya Yatra' will pass through 6 districts of Maharashtra; The finale will be held in Mumbai on March 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांतून जाईल ‘भारत जोडो न्याय यात्रा’; २० मार्च रोजी मुंबईत होणार समारोप

मणिपूरमधून सुरू होणारी ही यात्रा महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधून ४८० किमीचा प्रवास करून मुंबईत २० मार्च रोजी समारोप होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिली.  ...

वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन - Marathi News | YSR Telangana Party merged with Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार - Marathi News | What will happen to the MPs of Narayan Rane, Prakash Javadekar Six seats in Maharashtra will be vacant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार

६८ रिक्त जागांपैकी दिल्लीतील तीन जागांसाठी आधीच निवडणुकीची घोषणा झाली आहे. सिक्कीममधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठीही निवडणूक जाहीर झाली आहे.  ...

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष - Marathi News | delhi ed may issue fourth summons to Arvind Kejriwal 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. ...

राहुल गांधींच्या यात्रेचे नाव का बदलले? भारत जोडोसह ‘न्याय’ जोडण्याची मागणी - Marathi News | Why did Rahul Gandhi's Yatra change its name Demand to add 'justice' with bharat jodo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या यात्रेचे नाव का बदलले? भारत जोडोसह ‘न्याय’ जोडण्याची मागणी

आठवडाभरापूर्वी भारत न्याय यात्रा हे नाव देण्यात आले होते, तेव्हापासूनच काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती की नाव बदलण्याची काय गरज होती? ...

राज्यसभा सदस्यांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याची सूचना, काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकिटे कापली जाणार - Marathi News | Instructions to Rajya Sabha members to find Lok Sabha constituencies, tickets of some senior ministers will be cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा सदस्यांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याची सूचना, काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकिटे कापली जाणार

असा आहे भाजपचा लोकसभेचा प्लॅन... ...

नादच खुळा... बाप-लेक एकाचवेळी बनले लेखापाल, सैन्यातील निवृत्तीनंतर दिली परीक्षा - Marathi News | Nadach Khula... At one time Father-doughter became an accountant, took the exam after retiring from the army | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नादच खुळा... बाप-लेक एकाचवेळी बनले लेखापाल, सैन्यातील निवृत्तीनंतर दिली परीक्षा

सैन्य दलातील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रविंद्र त्रिपाठी यांनी घरी बसणे पसंत केले नाही. ...

सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव - Marathi News | Sonia Gandhi: Will Sonia Gandhi leave RaeBareli constituency? Proposal to contest election in 'this' state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आली आहे. ...

ज्या खासदाराने मिमिक्री केली, त्यांनाच जगदीप धनखड यांनी जेवणाचे आमंत्रण दिले... - Marathi News | VP Jagdeep Dhankhar Wishes TMC MP Kalyan Banerjee on His Birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या खासदाराने मिमिक्री केली, त्यांनाच जगदीप धनखड यांनी जेवणाचे आमंत्रण दिले...

जगदीप धनखड यांनी TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि कुटुंबासमवेत जेवणाचे आमंत्रणही दिले. ...