लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारताने पाकिस्तानच्या दिशेने रोखली होती ९ क्षेपणास्त्रे, इम्रान खानची उडाली होती फे फे, त्यानंतर...   - Marathi News | India intercepted 9 missiles towards Pakistan, Imran Khan fired Fe Fe, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पाकिस्तानच्या दिशेने रोखली होती ९ क्षेपणास्त्रे, इम्रान खानची उडाली होती फे फे, त्यानंतर...  

2019 Balakot Airstrike: पाकिस्तानी विमानांच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देतानाृ भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडते होते. त्यानंतर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचा घटनाक्रम सर्वांनाच माहिती आहे. मात्र ...

गुजरात सरकारला मोठा झटका! सुप्रीम कोर्टाने बिल्किस प्रकरणातील दोषींची माफी रद्द केली - Marathi News | Bilkis convicts will have to go back to jail, Supreme Court cancels government amnesty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात सरकारला मोठा झटका! सुप्रीम कोर्टाने बिल्किस प्रकरणातील दोषींची माफी रद्द केली

गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. ...

भाजपा पदाधिकाऱ्याशी वाद, ED चं २ शेतकऱ्यांना समन्स; राजकारण पेटलं, पुढे काय घडलं? - Marathi News | ED summons 2 farmers of tamil nadu, Case to be Dropped After Outrage: What Happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा पदाधिकाऱ्याशी वाद, ED चं २ शेतकऱ्यांना समन्स; राजकारण पेटलं, पुढे काय घडलं?

परंतु हा वाद ५ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांना जारी केलेल्या ईडी समन्समुळे उभा राहिला. ...

“भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची, आम्हाला अपेक्षा आहे की...”; अखिलेश यादव यांची मोठी अट - Marathi News | akhilesh yadav reaction over congress rahul gandhi bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची, आम्हाला अपेक्षा आहे की...”; अखिलेश यादव यांची मोठी अट

Akhilesh Yadav On Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची ही यात्रा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. ...

पुण्यातील गुरुजींनी दिली रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ; पौषात शुद्ध मुहूर्त कसा काढला? - Marathi News | know about how much auspicious ram lalla pran pratishtha muhurat for ayodhya ram mandir | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पुण्यातील गुरुजींनी दिली रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ; पौषात शुद्ध मुहूर्त कसा काढला?

Ayodhya Ram Mandir: पौष महिना असला तरी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वोत्तम मुहूर्त काढण्यात आला आहे. कोणत्या गोष्टी आवर्जून विचारात घेतल्या? सविस्तर जाणून घ्या... ...

पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताची कठोर भूमिका, मालदीवचे उच्चायुक्त स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले - Marathi News | India's tough stance after PM Modi's controversial remarks, Maldives High Commissioner reaches Ministry of External Affairs to explain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताची कठोर भूमिका, मालदीवचे उच्चायुक्त स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसत आहे. ...

जागावाटपात मतभेद टाळण्यासाठी प्रयत्न; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये बंद - Marathi News | Efforts to avoid space allocation disagreements; Public statements of 'India' alliance leaders closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागावाटपात मतभेद टाळण्यासाठी प्रयत्न; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये बंद

अधिक जागा लढविण्यापेक्षा जिंकून आणण्यावर भर देणार ...

दररोज ३४,००० हून अधिक प्रवासी करतात 'वंदे भारत'ने वेगवान प्रवास - Marathi News | More than 34,000 passengers make fast journeys on 'Vande Bharat' every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दररोज ३४,००० हून अधिक प्रवासी करतात 'वंदे भारत'ने वेगवान प्रवास

आरामदायी प्रवासाचा अनुभव, सरासरी १२० किमी प्रतितास वेग; चेन्नईनंतर आता लातूरमध्येही हाेणार डब्यांची निर्मिती ...

PM मोदींचा अपमान मालदीवला महागात! EaseMyTrip चा मोठा निर्णय, विमानसेवांचे बुकिंग रद्द - Marathi News | ease my trip suspended all maldives flight bookings amid row over anti pm modi posts and will launch chalo lakshadweep tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा अपमान मालदीवला महागात! EaseMyTrip चा मोठा निर्णय, विमानसेवांचे बुकिंग रद्द

PM मोदींबाबत आक्षेपार्ह विधाने करणे मालदीवला महागात पडणार असून, आता ही कंपनी ‘चलो लक्षद्वीप’ अभियान सुरू करत आहे. ...