लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
नितीश कुमार संयोजक नको, TMCचा सूर? INDIA आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ! - Marathi News | india alliance virtual meeting today and tmc leader and cm mamata banerjee likely to be absent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार संयोजक नको, TMCचा सूर? INDIA आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ!

INDIA Alliance Meet: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासह अन्य मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

आधी राम मंदिराचे निमंत्रण नाकारले, आता दिला खुलासा; खरगे म्हणाले, 'कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता' - Marathi News | First rejected invitation to Ram temple, now disclosed mallikarjun kharge said, 'There was no intention to hurt anyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी राम मंदिराचे निमंत्रण नाकारले, आता दिला खुलासा; खरगे म्हणाले, 'कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता'

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ...

आजारी व्यक्तीचे इच्छापत्र करण्यासाठी यंत्रणेचा अभाव; केंद्र, राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | lack of mechanism to make a sick person's will; Instructions to Central, State Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी व्यक्तीचे इच्छापत्र करण्यासाठी यंत्रणेचा अभाव; केंद्र, राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेला निर्देश देताना उच्च न्यायालय काय म्हणाले... वाचा सविस्तर ...

आधी दुसरी बाजू ऐकू, नंतर स्थगितीचे ठरवू! महिला आरक्षणावर तत्काळ अंमलावर विचारास नकार - Marathi News | Let's hear the other side first, then decide on adjournment! Refusal to consider immediate implementation of women's reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी दुसरी बाजू ऐकू, नंतर स्थगितीचे ठरवू! महिला आरक्षणावर तत्काळ अंमलावर विचारास नकार

कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्याचे मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावली नोटीस ...

'अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे तर...' लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Ram Mandir Inauguration: Lal Krish Advani, Big statement of LK Advani on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे तर...' लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे वक्तव्य

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी काय म्हणाले, पाहा... ...

भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार, 3 आठवड्यांत दुसरा हल्ला - Marathi News | terrorist attack indian army vehicle soldiers retaliate, jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार, 3 आठवड्यांत दुसरा हल्ला

सध्या या भागात गोळीबार सुरू आहे. हा परिसर रिकामा करून लष्कराने शोधमोहीम राबवली आहे. ...

बेरोजगार तरूणांना खुशखबर! महिन्याला ३ हजार मिळणार पण शिक्षणाची अट; सरकारची घोषणा - Marathi News | Karnataka Chief Minister Siddaramaiah said that the Karnataka government will give Rs 3,000 per month to unemployed graduates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगार तरूणांना खुशखबर! महिन्याला ३ हजार मिळणार पण शिक्षणाची अट

वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगार तरुणांची कमतरता नाही. ...

साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले हवाई दलाचे विमान; आता बंगालच्या खाडीत सापडले अवशेष - Marathi News | debris-of-missing-indian-air-force-aircraft-found-in-Bay-of-Bengal-after-seven-and-half-years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले हवाई दलाचे विमान; आता बंगालच्या खाडीत सापडले अवशेष

साडेसात वर्षांपूर्वी 29 सैनिकांना घेऊन जाणारे हवाई दलाचे अचानक बेपत्ता झाले होते. ...

कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे! - Marathi News | corona virus sub variant jn 1 cases cross 1000 advisory to state governments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे!

आतापर्यंत १६ पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जेएन.१ व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.  ...