लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास - Marathi News | From today, Congress's 'Bharat Jodo Nyaya Yatra', will travel through 15 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास

न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही राज्यघटनेतील तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ...

मल्लिकार्जुन खरगे होणार ‘इंडिया’चे अध्यक्ष; संयोजकपदी कोण? नाव ठरेना! - Marathi News | Congress President Mallikarjun Kharge emerges as consensus choice for INDIA chair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगे होणार ‘इंडिया’चे अध्यक्ष; संयोजकपदी कोण? नाव ठरेना!

‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची शनिवारी आभासी बैठक पार पडली. त्यात खरगे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ...

अयोध्येत उतरणार १०० ‘चार्टर’; प्राणप्रतिष्ठेला उद्योगपती, सेलिब्रिटींची लक्षणीय उपस्थिती - Marathi News | 100 'Charters' will land in Ayodhya; Significant presence of industrialists, celebrities at Pran Pratistha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत उतरणार १०० ‘चार्टर’; प्राणप्रतिष्ठेला उद्योगपती, सेलिब्रिटींची लक्षणीय उपस्थिती

एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमाने उतरून त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे काही विमाने लखनौ, वाराणसी, पाटणा, कुशीनगर आणि दिल्ली येथे पार्किंगसाठी रवाना केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.      ...

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे अन् केजरीवाल यांची भेट; राहुल गांधीही उपस्थित - Marathi News | Meeting of Arvind Kejriwal and Mallikarjun Kharge after India Alliance meeting; Rahul Gandhi also present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे अन् केजरीवाल यांची भेट; राहुल गांधीही उपस्थित

काँग्रेस राज्य पातळीवर इतर पक्षांशी सातत्याने चर्चा करत आहे. ...

मी ओवेसी म्हणालो होतो, ओबीसी नाही…! वाद चिघळताच बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण - Marathi News |  I had said Owaisi, not OBC, Baba Ramdev has clarified after the controversy raged on social media  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी ओवेसी म्हणालो होतो, ओबीसी नाही…! वाद चिघळताच बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण

बाबा रामदेव यांच्या एका विधानावरून वाद चिघळला आहे. ...

"राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा?"; उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोमणा - Marathi News | "There will be an idol of Rama in the Ram temple, won't it, father?"; Uddhav Thackeray's joke after atal setu inauguration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा?"; उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोमणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते शुक्रवारी मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचं उद्घाटन झालं ...

इंडिया आघाडीकडून PM पदाचा चेहरा कोण?; शरद पवारांनी सांगितला प्लॅन - Marathi News | Who is the face of PM post from India Alliance?; Sharad Pawar told the plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिया आघाडीकडून PM पदाचा चेहरा कोण?; शरद पवारांनी सांगितला प्लॅन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली. ...

'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय? - Marathi News | Narendra Modi vs Congress: Mallikarjuna Kharge as Chairperson of 'INDIA' Alliance; What does this mean? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय?

भारतासाठी लाल समुद्र विश्वासार्ह मार्ग, अमेरिकेच्या एका निर्णयामुळे तणाव, जगासाठी इशारा! - Marathi News | Red Sea reliable route for India, tension due to a decision of America, warning to the world! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी लाल समुद्र विश्वासार्ह मार्ग, अमेरिकेच्या एका निर्णयामुळे तणाव, जगासाठी इशारा!

लाल समुद्रात तणावाची (रेड सी वॉर) परिस्थिती निर्माण झाली आहे. ...