लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
नारायण राणेंना शंकराचार्यांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले, “आम्ही सनातन धर्माच्या...” - Marathi News | shankaracharya avimukteshwaranand replied bjp leader and union minister narayan rane criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारायण राणेंना शंकराचार्यांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले, “आम्ही सनातन धर्माच्या...”

Narayan Rane Vs Shankaracharya: आम्ही प्रवक्ते नाही. आमच्या जबाबदारीचे आम्ही पालन करत आहोत, असे सांगत शंकराचार्यांनी नारायण राणे यांना उत्तर दिले. ...

सीकरमध्ये कारच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू, ५ जखमी; यमुना 'एक्स्प्रेस-वे'वरही दोन बसची धडक - Marathi News | 6 dead, 5 injured in car collision in Sikar; 40 injured in Dholpur bus accident in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीकरमध्ये कारच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू, ५ जखमी; यमुना 'एक्स्प्रेस-वे'वरही दोन बसची धडक

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात दोन कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. एका उच्च पोलीस ... ...

तो आला, हात जोडले, कान पकडले अन् देवाची मूर्तीच उचलून नेली... - Marathi News | He came, joined his hands, grabbed the ear and lifted the idol of God itself... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तो आला, हात जोडले, कान पकडले अन् देवाची मूर्तीच उचलून नेली...

मेरठच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील स्पोर्ट्स स्टेडियमजवळ बालमुखी मातेचे मंदिर आहे. ...

वृद्ध वडिलांचा सांभाळ मुलगा नाकारू शकत नाही, हे तर त्याचे पवित्र कर्तव्य - उच्च न्यायालय - Marathi News | A son cannot deny the care of an aged father, it is his sacred duty - Jharkhand High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृद्ध वडिलांचा सांभाळ मुलगा नाकारू शकत नाही, हे तर त्याचे पवित्र कर्तव्य - उच्च न्यायालय

कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुलगा मनोज कुमार याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...

राम मंदिराचे गर्भगृह तयार! सोन्याचा भव्य दरवाजा, महाराष्ट्राचे आहे खास कनेक्शन; पाहा फोटो - Marathi News | ayodhya Ram temple's sanctum sanctorum ready The grand door of gold, Maharashtra has a special connection | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराचे गर्भगृह तयार! सोन्याचा भव्य दरवाजा, महाराष्ट्राचे आहे खास कनेक्शन; पाहा फोटो

अयोध्येच्या राम मंदिरात राम ललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ...

तरुणी अंघोळीसाठी बाथरुममध्ये जाताच घडलं भयंकर; गॅस गिजरने केला घात - Marathi News | College girl dies while taking bath due to leaking gas geyser | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणी अंघोळीसाठी बाथरुममध्ये जाताच घडलं भयंकर; गॅस गिजरने केला घात

बेशुद्धावस्थेत असलेल्या मेघाला बाथरुममधून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. ...

प्रभू श्रीरामाच्या सोने आणि चांदीच्या नाण्यांना जोरदार मागणी - Marathi News | Gold and silver coins of Lord Sri Ram are in high demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रभू श्रीरामाच्या सोने आणि चांदीच्या नाण्यांना जोरदार मागणी

उत्तर प्रदेशात या नाण्यांना सर्वाधिक मागणी आहे.  ...

ना युती, ना आघाडी! मायावतींनी वाढदिवशीच केली मोठी घोषणा; लोकसभा एकट्याने लढणार - Marathi News | No India alliance, no NDA alliance! Mayawati made a big announcement on her birthday; BSP will fight Lok Sabha election alone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना युती, ना आघाडी! मायावतींनी वाढदिवशीच केली मोठी घोषणा; लोकसभा एकट्याने लढणार

उत्तर प्रदेशमध्ये मतदारांना तीन पर्याय मिळणार आहेत. मायावतींनी यादवांनंतर मोदींवरही टीका केली आहे. ...

'प्रत्येक विमानतळावर गोंधळ...', पायलटला धक्काबुक्की केल्याच्या घटनेवरून काँग्रेसने सरकारला घेरले - Marathi News | there is chaos at every airport congress pawan khera cornered govt on incident of punching pilot indigo flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रत्येक विमानतळावर गोंधळ...', पायलटला धक्काबुक्की केल्याच्या घटनेवरून काँग्रेसने सरकारला घेरले

सोशल मीडियावर एका पायलटला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...