लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
विश्वास तरी कोणावर ठेवावा? भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले - Marathi News | Who should be trusted? The tenant teacher affaire and run with the policewoman's husband in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वास तरी कोणावर ठेवावा? भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले

महिला शिपायानेच सुरक्षित म्हणून बीपीएससीमध्ये शिक्षिका म्हणून निवड झालेल्या तरुणीला आपल्या घरातील एका खोलीत भाड्याने रुम दिली होती. परंतु, तिला हे महागात पडले आहे. ...

विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून पूर्ण करावा लागला प्रवास... - Marathi News | spicejet-passenger-stuck-in-washroom-till-landing-in-bangalore-now-he-is-being-provided-a-full-refund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून पूर्ण करावा लागला प्रवास...

मुंबई-बंगळुरू फ्लाईटमध्ये घडली घटना; कंपनीने परत केले तिकीटाचे पैसे. ...

जिवंतपणीच स्वत:चा तेरावा घालणाऱ्या व्यक्तीचा २ दिवसांत मृत्यू; नेमकं काय प्रकरण? - Marathi News | Hakim Singh passed away who did terava programme when alive | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जिवंतपणीच स्वत:चा तेरावा घालणाऱ्या व्यक्तीचा २ दिवसांत मृत्यू; नेमकं काय प्रकरण?

मृत्यूपूर्वी हाकीम सिंह यांनी भाऊ आणि पुतणे घर, जमीनीसाठी त्यांना मारहाण करायचे असं सांगितले. ...

मूर्ती घडविताना दगड डोळ्यात गेला, वेदना होत असतानाही थांबले नाहीत हात - Marathi News | While making the idol, the stone went into the eye, the hands did not stop despite the pain, arun yogiraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूर्ती घडविताना दगड डोळ्यात गेला, वेदना होत असतानाही थांबले नाहीत हात

अरुण योगीराज यांची आई सरस्वती यांनी सांंगितले की, माझ्या मुलाने केलेली रामललाची मूर्ती राममंदिरात विराजमान होणार हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.    ...

महाराष्ट्राच्या सुंद्रीची धून अयोध्यानगरीत निनादणार! प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी देशभरातील विविध वाद्यांच्या वादनाचा कार्यक्रम - Marathi News | Sundri song of Maharashtra will be sung in Ayodhya! On the occasion of Pran Pratistha ceremony, a program of playing various instruments from across the country | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :महाराष्ट्राच्या सुंद्रीची धून अयोध्यानगरीत निनादणार! प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी देशभरातील विविध वाद्यांच्या वादनाचा कार्यक्रम

या समारंभस्थळी सुमारे ८ हजार निमंत्रितांसाठी आसनव्यवस्था सज्ज करण्यात आली आहे.  ...

काळा पैसा पांढरा करण्यासाठी असाही उपाय - Marathi News | This is also a solution to make black money white | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळा पैसा पांढरा करण्यासाठी असाही उपाय

जल जीवन मिशनमधून बेकायदा कमावलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक मध्यस्थ आणि मालमत्ता विक्रेत्यांनी राजस्थान सरकारच्या पीएचई विभागाच्या अधिकाऱ्यांशी संधान बांधले होते. ...

अरे व्वा! इंटरनेटशिवाय फोनवर चालेल टीव्ही; 19 राज्यांत सुरू होऊ शकतो D2M पायलट प्रोजेक्ट - Marathi News | ministry of information and broadcasting planning pilot test for direct to mobile broadcast | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! इंटरनेटशिवाय फोनवर चालेल टीव्ही; 19 राज्यांत सुरू होऊ शकतो D2M पायलट प्रोजेक्ट

D2M मध्ये मल्टीमीडिया कंटेंट हा डेटाशिवाय प्रसारित केला जातो आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर थेट टीव्ही, चित्रपट इत्यादी मोफत पाहू शकता.  ...

मणिशंकर अय्यरांच्या मुलीच्या प्रसिद्ध थिंक टँकवर केंद्राची कारवाई; एफसीआरए लायसन रद्द केले - Marathi News | Center action on Mani Shankar Iyer's daughter Yamini's famous think tank CPR; FCRA license cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिशंकर अय्यरांच्या मुलीच्या प्रसिद्ध थिंक टँकवर केंद्राची कारवाई; एफसीआरए लायसन रद्द केले

या थिंक टँकने तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला देणगी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. ...

मल्ल्या, नीरव मोदीला भारतात आणणार? ईडी, सीबीआयची टीम जाण्याची शक्यता - Marathi News | Will Vijay Mallya, Nirav Modi bring to India? ED, CBI team likely to go | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्ल्या, नीरव मोदीला भारतात आणणार? ईडी, सीबीआयची टीम जाण्याची शक्यता

अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’), ‘सीबीआय’ आणि राष्ट्रीय तपास संस्था (‘एनआयए’) यांची टीम त्यांना आणण्यासाठी लंडनला जाणार असल्याचे वृत्त आहे. ...